पहिला सातकर्णी (ब्राह्मी लिपी:𑀲𑀸𑀢𑀓𑀡𑀺) हा सातवाहन वंशातील तिसरा सम्राट होता.
याचे साम्राज्य दख्खन प्रदेशात पसरलेले होते. याचा राज्यकाल इ.स.पू. ६०-इ.स.पू. ७० दरम्यान मानला जातो. काही विद्वानांच्या मते हा काळ इ.स.पू. १८७-इ.स.पू. १७७ असा होता. अलीकडील संशोधनात पहिल्या सातकर्णीचा राज्यकाल इ.स.पू. ८८-इ.स.पू. ४२ असल्याचा उल्लेख आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article पहिला सातकर्णी, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.