दक्षिण कोरिया देशाचा नागरी पांढऱ्या रंगाचा असून त्याच्या मधोमध लाल व निळ्या रंगाचे तैगुएक ह्या नावाने ओळखले जाणारे एक वर्तूळ आहे.
वर्तूळाच्या भोवताली व ध्वजाच्या चार कोपऱ्यांत काळ्या रंगांचे व प्रत्येकी तीन पट्टे असणारे चार चौकोनी आकार आहेत.
नाव | दक्षिण कोरियाचा ध्वज |
वापर | नागरी वापर व चिन्ह |
आकार | २:३ |
स्वीकार | १२ जुलै १९४८ |
This article uses material from the Wikipedia मराठी article दक्षिण कोरियाचा ध्वज, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.