त्यागराज

त्यागराज (४ मे १७६७–६ जानेवारी १८४७) हे कर्नाटक संगीतातील श्रेष्ठ रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ, वीणावादक व गायक होते.

त्यागराज, मुत्थुस्वामी दीक्षित आणि श्यामा शास्त्री या प्रख्यात त्रिमूर्तींपैकी ते ओळखले जातात. त्यांचा जन्म तंजावर जिल्ह्यातील तिरुवारूर येथे झाला. ते रामभक्त आणि साधुवृत्तीचे श्रेष्ठ महापुरुष होते.

त्यागराज
त्यागराज
जन्म ४ मे १७६७ (1767-05-04)
तिरुवारूर, तंजावर जिल्हा, तमिळनाडू
मृत्यू ६ जानेवारी, १८४७ (वय ७९)
कार्यक्षेत्र संगीत
संगीत प्रकार कर्नाटक संगीत
प्रसिद्ध रचना पंचरत्‍न कृती
वडील काकर्ला रामब्रह्मम्‌
आई सीतम्मा

वयाच्या अठराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. तेलुगू व संस्कृत भाषांचे त्यांना उत्तम ज्ञान होते. लहानपणी ते घराच्या भिंतीवर आपल्या गीतरचना लिहून ठेवी. गुरू सोंटी वेंकटरमणय्या याकडे त्याचे संगीताचे शिक्षण एका वर्षातच पूर्ण झाले. उंछवृत्तीने ते कापणी झालेल्या शेतांमधून पडलेले धान्याचे दाणे गोळा करून ते स्वतःचे, मोठ्या शिष्यशाखेचे आणि अतिथींचे चरितार्थ चालवीत असे.

Tags:

मुत्थुस्वामी दीक्षितश्यामा शास्त्री

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीसुशीलकुमार शिंदेपानिपतची दुसरी लढाईचांदिवली विधानसभा मतदारसंघकलामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदाभीमराव यशवंत आंबेडकरकुटुंबसुभाषचंद्र बोसहवामानज्वारीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारतूळ रासहिमालयसमर्थ रामदास स्वामीपर्यटनकुष्ठरोगरमाबाई आंबेडकरप्रल्हाद केशव अत्रेचिमणीमुखपृष्ठभारतातील राजकीय पक्षमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीलक्ष्मीलोकगीतगगनगिरी महाराजमिया खलिफाजाहिरातसम्राट अशोक जयंतीगोपाळ कृष्ण गोखलेरावणभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशग्रामपंचायतनदीमहाराष्ट्रातील राजकारणपृथ्वीचे वातावरणमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेबाबासाहेब आंबेडकर२०१९ लोकसभा निवडणुकायोगसंभोगजालना विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्राचा इतिहासकलिना विधानसभा मतदारसंघजागतिक लोकसंख्याभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तपवनदीप राजनमांजरकालभैरवाष्टकपश्चिम दिशाअमर्त्य सेनजय श्री रामकांजिण्यादौंड विधानसभा मतदारसंघमाहितीशनिवार वाडाजिल्हाधिकारीभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसत्यशोधक समाजमांगसामाजिक समूह३३ कोटी देवलोकशाहीपहिले महायुद्धमहाराष्ट्र विधानसभाजनहित याचिकासकाळ (वृत्तपत्र)गोपीनाथ मुंडेसंवादविमाशाळापोक्सो कायदाजेजुरीभारतातील समाजसुधारकमुघल साम्राज्यदशावतारमहाराष्ट्रातील स्थानिक शासनवाशिम जिल्हा🡆 More