टोनी ब्लेअर: एक ब्रिटिश राजकारणी

ॲंथनी चार्ल्स लिंटन ब्लेअर (इंग्लिश: Anthony Charles Lynton Blair; ६ मे १९५३) हा एक ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा माजी पंतप्रधान आहे.

१९९७ ते २००७ दरम्यान पंतप्रधानपदावर असलेला ब्लेअर त्याच्या आंतरराष्ट्रीय धोरणांमुळे चर्चेत राहिला. अमेरिकेवर झालेल्या ९/११ हल्ल्यांनंतर राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुशने चालू केलेल्या अफगाणिस्तानइराक युद्धांना ब्लेअरने बिनशर्त व संपूर्ण पाठिंबा दिला. अनेक टीकाकारांनी ब्लेअरला बुशचा चमचा ही उपाधी दिली होती.

टोनी ब्लेअर
टोनी ब्लेअर: एक ब्रिटिश राजकारणी

कार्यकाळ
२ मे १९९७ – २७ जून २००७
राणी एलिझाबेथ दुसरी
उपपंतप्रधान जॉन प्रेस्कॉट
मागील जॉन मेजर
पुढील गॉर्डन ब्राउन

जन्म ६ मे, १९५३ (1953-05-06) (वय: ७०)
एडिनबरा, स्कॉटलंड
राजकीय पक्ष मजूर पक्ष

१० वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर जून २००७ मध्ये मजूर पक्षाने पक्षनेतेपदी गॉर्डन ब्राउनची निवड केली व ब्लेअरने पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच मध्य पूर्वेमधील इस्रायल-पॅलेस्टाइन वाद मिटवण्यासाठी निर्माण केलेल्या आंतरराष्ट्रीय समितीवर ब्लेअरची विशेष राजदूत ह्या पदावर नियुक्ती करण्यात आली. मे २००८ मध्ये ब्लेअरने टोनी ब्लेअर फेथ फाउंडेशन ह्या संस्थेची स्थापना केली.

बाह्य दुवे

टोनी ब्लेअर: एक ब्रिटिश राजकारणी 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अफगाणिस्तानअमेरिकाइंग्लिश भाषाइराकजॉर्ज डब्ल्यू. बुशयुनायटेड किंग्डमसप्टेंबर ११, २००१ चे दहशतवादी हल्ले

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतातील राजकीय पक्षसांगलीभारतीय स्थापत्यकलासनईदिंडोरी लोकसभा मतदारसंघसंयुक्त राष्ट्रेव्यवस्थापनरशियन राज्यक्रांतीची कारणेचैत्रगौरीनिलेश साबळेपानिपतची पहिली लढाईविशेषणबंगालची फाळणी (१९०५)महाराष्ट्र गीतमृत्युंजय (कादंबरी)म्हणीमहात्मा गांधीपृथ्वीचा इतिहासराष्ट्रवादटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनास्वस्तिककलारायगड जिल्हावर्णमालाकेळभाऊराव पाटीलमहाविकास आघाडीभारतीय निवडणूक आयोगअभिनयकळसूबाई शिखरकवितावर्धमान महावीरबहिष्कृत भारतआळंदीभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याययाति (कादंबरी)जॉन स्टुअर्ट मिलदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघमराठीतील बोलीभाषागुळवेलअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९महाराष्ट्रातील नद्यांची यादीअल्लाउद्दीन खिलजीबुलढाणा विधानसभा मतदारसंघॐ नमः शिवायभारतीय रिझर्व बँकरवी राणाराज्य निवडणूक आयोगजागतिक व्यापार संघटनानक्षलवादराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)शेतकरीदत्तात्रेयआयुर्वेदहवामानाचा अंदाजइस्लामऑक्सिजन चक्रकृष्णकडुलिंबसंख्याजवाहरलाल नेहरूजिल्हाअमरावती जिल्हाअनिल देशमुखगुरू ग्रहमंदीशेतीनितंबजहाल मतवादी चळवळवसाहतवादशिवाजी महाराजभारतीय संस्कृतीभारतीय संविधानाचे कलम ३७०लोकगीतडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनमराठा🡆 More