चलचित्रदिग्दर्शक

सिनेमॅटोग्राफर किंवा चलचित्रदिग्दर्शक (ज्यांना DP किंवा DOP नावानेही संबोधले जाते) एखाद्या चित्रपटाच्या, दूरचित्रवाणीवरील दृश्यमाध्यम गोष्टींच्या किंवा इतर लाईव्ह ॲक्शन भागाच्या कॅमेरा आणि प्रकाशयोजनेचे काम करणाऱ्या समुहाचा मुख्य असतो आणि या गोष्टींच्या चलचित्रांतील तांत्रिक निर्णय आणि कलात्मक बाजूचा सांभाळ करण्यासाठी जबाबदार असतो. या क्षेत्रातील अभ्यास आणि प्रत्यक्ष कृतीला सिनेमॅटोग्राफी म्हणून ओळखले जाते.

आज

चलचित्रदिग्दर्शक
कॅमेरा संबंधी गोष्टी हाताळणाऱ्यांचा समूह Stealth नामक चित्रपटातील उड्डाण डेकवरील दृश्याचे 'युएसएस अब्राहम लिंकन (CVN 72) निमित्झ-वर्ग विमानवाहूच्या समूहासोबत चित्रीकरण करण्याची तयारी करताना.

दिग्दर्शकांसंबंधी पुस्तके

  • अनंत आठवणी (अनंत माने यांचे आत्मचरित्र)
  • अलबेला मास्टर भगवान (लेखक : इसाक मुजावर)
  • एक झाड दोन पक्षी (पटकथाकार-दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांचे आत्मचरित्र)
  • एका सोंगाड्याची बतावणी (दादा कोंडके यांचे चरित्र. लेखक इसाक मुजावर)
  • गंगा आए कहॉं से : दिग्दर्शक गुलजार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे पुस्तक (लेखक विजय पाडळकर)
  • गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका (लेखक अरुण खोपकर)
  • दादासाहेब फाळके यांचे चरित्र (लेखक इसाक मुजावर)
  • भारतीय सिनेमाचे जनक फाळके (लेखक : बापू वाटवे)
  • मौनांकित (गंगाधर महांबरे याणी लिहिलेले दादासाहेब फाळके यांचे चरित्र)
  • शब्दरुपेरी : प्रसिद्ध वित्रपट दिग्दर्शकांसोबतच्या आठवणी. (लेखक प्रा, प्रवीण दवणे)
  • शांतारामा : चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांचे आत्मचरित्र.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजगातील देशांच्या राजधान्यांची यादीतापी नदीदुष्काळज्वारीसचिन तेंडुलकरगणपतीसंत तुकाराममहाराष्ट्र विधानसभाज्ञानपीठ पुरस्कारशिवाजी महाराजांची राजमुद्रामहेंद्र सिंह धोनीक्लिओपात्राअतिसारचंद्रगोदावरी नदीनदीशाश्वत विकास ध्येयेसावता माळीधर्मो रक्षति रक्षितःभारताची जनगणना २०११२०२४ लोकसभा निवडणुकावांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघवेदवंचित बहुजन आघाडीलिंग गुणोत्तरमहाराष्ट्र लोकसेवा आयोगशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळसह्याद्रीसंभोगमांगजेजुरीजया किशोरीभारताची अर्थव्यवस्थाक्रिकेटखडकसात बाराचा उताराराष्ट्रवादी काँग्रेस पक्षजागतिकीकरणगुळवेलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरपसायदानगौतम बुद्धजागतिक तापमानवाढविठ्ठलराव विखे पाटीलकृष्णमराठा आरक्षणमहिलांसाठीचे कायदेकुर्ला विधानसभा मतदारसंघदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघनामबखरअजिंठा लेणीकोटक महिंद्रा बँकमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४महाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीजोडाक्षरेराज्यव्यवहार कोशदुसरे महायुद्धजयंत पाटीलनाशिकअक्षय्य तृतीयानवग्रह स्तोत्रराणाजगजितसिंह पाटीलसात आसरासंग्रहालयमहाराष्ट्र गीतसाडेतीन शुभ मुहूर्तहातकणंगले विधानसभा मतदारसंघहरितक्रांतीवायू प्रदूषणउत्पादन (अर्थशास्त्र)प्रदूषणहिंदू कोड बिलजागतिक पुस्तक दिवसप्रकल्प अहवालभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीयवतमाळ जिल्हाभीमराव यशवंत आंबेडकर🡆 More