आझाद हिंद फौज

आझाद हिंद फौज ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांशी लढण्यासाठी निर्माण केलेली भारताची सेना होती.

तिचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केले होते.रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली.

आझाद हिंद फौज
आझाद हिंद फौज
स्थापना ऑगस्ट १९४२ - सप्टेंबर १९४५
देश जपान (भारत स्वतंत्र करण्यासाठी जपानच्या मदतीने उभारलेले सैन्य)
विभाग पायदळ
आकार सुमारे ४३,०००
ब्रीदवाक्य और कुरबानी

आझाद हिंद सेनेची स्थापना १९४२ मध्ये झाली. हिचे कार्य सप्टेंबर १९४५ पर्यंत सुरू होते.

युद्धे

दुसरे महायुद्ध

दलनायक

आझाद हिंद सेनेची कामगिरी

  1. भारतीय स्वातंत्र्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिश शत्रूशी मैत्री केली.
  2. जानेवारी1941 मध्ये कैदेतून सुटून जर्मनीला गेले. जपानमधील रासबिहारी बोस यांनी सिंगापूर, मलाया, ब्रम्हदेश येथील हिंदी लोकांचा हिंद स्वातंत्र्य संघ स्थापन केला.
  3. हिंदी सैन्यात राष्ट्रप्रेम निर्माण केले रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली.
  4. मलाया, सिंगापूर, ब्रहादेश, जिंकून जपान व जर्मनीच्या मदतीने तेथे 21 ऑक्टोबर 1943 रोजी हिंदुस्थानचे हंगामी सरकार स्थापन केले.
  5. जय हिंद, चलो दिल्ली या घोषणेनूसार वाटचाल सुरू केली.
  6. 1944 मध्ये अंदमान निकोबार ही बेटे मुक्त करून शहीद व स्वराज्य असे नामकरण केले.
  7. जर्मनी, जपान यांचा पराभव झाला 18 ऑगस्ट 1945 राजी बॅकॉककडून टोकियोकडे जात असताना विमान अपघात झाला त्यात ते मरण पावले.

संदर्भ

       कुशल महाले 

Tags:

आझाद हिंद फौज युद्धेआझाद हिंद फौज दलनायकआझाद हिंद फौज आझाद हिंद सेनेची कामगिरीआझाद हिंद फौज संदर्भआझाद हिंद फौजदुसरे महायुद्धसुभाषचंद्र बोस

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अर्थशास्त्रशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकनाटकसचिन तेंडुलकरमराठी लिपीतील वर्णमालासुतकउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघगोपीनाथ मुंडेअमोल कोल्हेमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीदशावतारकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघलोकसभापद्मसिंह बाजीराव पाटीलशिरूर विधानसभा मतदारसंघऋग्वेदलक्ष्मीजोडाक्षरेजॉन स्टुअर्ट मिलमहाराष्ट्र भूषण पुरस्कारमहाराष्ट्रातील खासदारांची यादीकृष्णा नदीओशोविठ्ठलराव विखे पाटीलसूर्यनमस्कारमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीवसाहतवादमहात्मा गांधीठाणे लोकसभा मतदारसंघबलुतेदारकावळारायगड जिल्हामहाराष्ट्र विधान परिषदक्रियापदलातूर लोकसभा मतदारसंघमराठा२०२४ मधील भारतातील निवडणुकाश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघकुपोषणप्रतिभा पाटीलबचत गटजिजाबाई शहाजी भोसलेत्र्यंबकेश्वरमावळ लोकसभा मतदारसंघभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेगौतम बुद्धअंकिती बोसभारतीय जनता पक्षशहाजीराजे भोसलेमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभरड धान्यप्रदूषणसतरावी लोकसभासमासनितीन गडकरीनागपूरथोरले बाजीराव पेशवेभीमराव यशवंत आंबेडकरग्रंथालयभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताबडनेरा विधानसभा मतदारसंघप्रीमियर लीगदिल्ली कॅपिटल्सजिंतूर विधानसभा मतदारसंघछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनिवडणूकजाहिरातप्रल्हाद केशव अत्रेनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघगुकेश डीनोटा (मतदान)शेतीपहिले महायुद्धराम सातपुतेरमाबाई आंबेडकरतिवसा विधानसभा मतदारसंघधृतराष्ट्र🡆 More