अंगारकी चतुर्थी

अंगारकी चतुर्थी हे हिंदू धर्मातील एक तिथी व्रत आहे.

ज्यावेळी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते त्यावेळी त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते.

अंगारकी चतुर्थी
गणेश मूर्ती दर्शन

धार्मिक महत्त्व

अंगारकी चतुर्थी 
नैवेद्याला उकडीचे मोदक

गणपती या देवतेशी संबंधित हे व्रत आहे. या व्रतात दिवसभर उपवास करतात आणि रात्री भोजन करतात. भोजनात समाविष्ट असलेल्या उकडीच्या मोदकांचा गणपतीला नैवेद्य दाखवतात. यावेळी श्रीगणेशाची पूजाही करतात.

भक्त घरोघरी गणेशाची पूजा करतात. या दिवशी गणपतीच्या देवळात जाऊन लोक देवाचे दर्शन घेतात..

कथा व व्रत

मुद्गल पुराण तसेच गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार, अंगारक या भारद्वाज ऋषी पुत्राने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. गणपतीने मंगळ (अंगारक) याला वर दिला होता की तुझे नाव "अंगारक" हे लोकस्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता. या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते. कथेत आलेला अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारा मंगळ ग्रह होय, असे मानले जाते. गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला. त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. नंतर मंगळाने गणपतीचे एक मंदिर बांधले आणि तेथे गणपतीची मूर्ती स्थापन केले. या मूर्तीला 'मंगलमूर्ती" असे नाव मिळाले.

हे सुद्धा पहा

गणपती

गाणपत्य संप्रदाय

संदर्भ

Tags:

अंगारकी चतुर्थी धार्मिक महत्त्वअंगारकी चतुर्थी कथा व व्रतअंगारकी चतुर्थी हे सुद्धा पहाअंगारकी चतुर्थी संदर्भअंगारकी चतुर्थीमंगळवारव्रतहिंदू धर्म

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सिंधुदुर्गदशावतारजनहित याचिकापन्हाळाध्वनिप्रदूषणअमित शाहपाऊसपंढरपूरमहाराष्ट्र भूषण पुरस्कारसोनिया गांधीगोदावरी नदीमटकाशनि (ज्योतिष)गणपतीइतिहासरविकिरण मंडळभारताच्या अधिकृत भाषांची यादीभाषा विकासमहाराष्ट्रातील आरक्षणएकनाथ शिंदेपानिपतची दुसरी लढाईअतिसारनैसर्गिक पर्यावरणबीड विधानसभा मतदारसंघकेळसाईबाबागणपती स्तोत्रेभोवळविले पार्ले विधानसभा मतदारसंघकबड्डीपंचायत समितीमुंजअश्वत्थामाऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघतणावपिंपळहनुमान चालीसालोकशाहीमौर्य साम्राज्यजगातील देशांची यादीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीएकविरामानसशास्त्रसोनारबचत गटनदीलोकसभागुळवेलनरेंद्र मोदीनामदेवकादंबरीरतन टाटासावता माळीहिंदू तत्त्वज्ञानछत्रपती संभाजीनगर जिल्हावाघजेजुरीब्राझीलची राज्येभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळअमरावतीभारताचे राष्ट्रपतीदिल्ली कॅपिटल्सकुटुंबमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारतीय संविधानाचे कलम ३७०जागतिक दिवसयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठभूगोलमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदासंग्रहालयलोकगीतयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघहिंदू कोड बिलडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लगर्भाशयत्रिरत्न वंदनामहाराष्ट्र विधानसभा🡆 More