महाराष्ट्र राज्य शासनातील उच्च श्रेणी पदांची यादी : या यादीतील प्रत्येक विभागातील पदांचा क्रम हा अधिकारानुसार आहे.म्हणजे सर्वात जास्त अधिकार असणारे सर्वात वर व त्यापेक्षा कमी अधिकार असणारे त्या खाली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
राज्याच्या मुख्य सचिवांच्या अधिकाराखाली इतर सर्व विभागांचे प्रधान सचिव किंवा सचिव दर्जाचे अधिकारी राहतात.त्यांच्या निर्देशांचे पालन करतात.
या खालील सर्व विभागात,प्रमुख म्हणुन प्रधान सचिव किंवा सचिव हे राहतात. उप सचिव व अवर सचिव दर्जाचे अधिकारी त्यांना देण्यात येतात.एखाद्या मंत्र्यास दोन वा अधिक खाती दिल्या गेल्यास, तितके प्रधान सचिव किंवा सचिव दर्जाचे अधिकारी व इतर कर्मचारी त्यांना त्यानुसार पुरविण्यात येतात.
हे एक भाषा संचालनालय विभाग आहे.
== सामाजिक न्याय ==उप सचीव
This article uses material from the Wikipedia मराठी article महाराष्ट्र राज्य शासनातील उच्च श्रेणी पदांची यादी, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.