हरितद्रव्य

हरितद्रव्य किंवा हरितलवके (इंग्रजी: Chlorophyll - क्लोरोफिल) सायनोबॅक्टेरिया तसेच वनस्पती, शैवाल यांमधील क्लोरोप्लास्ट मध्ये आढळणाऱ्या गर्द हिरव्या, निळ्या किंवा जांभळ्या रंगद्रव्यांचे नाव आहे.

ही रंगद्रव्ये प्रकाशसंश्लेषणा मध्ये प्रकाशग्राही किंवा प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत परिवर्तन करणारी ऊर्जापरिवर्तक द्रव्ये म्हणून कार्य करतात.

वेगवेगळ्या स्तरातील हरितद्रव्य
Lemon balm leaves
अनेक वनस्पती आणि शैवलांचा हिरवा रंग हरितद्रव्यांमुळे असतो.
A microscope image of plant cells, with chloroplasts visible as small green balls
हरितद्रव्ये क्लोरोप्लास्ट नावाच्या रचनेमध्ये केंद्रित असल्याचे सूक्ष्मदर्शिकेतून दिसते.
The structure of chlorophyll d
हरितद्रव्यांचे रेणुसूत्र. त्यांचे अनेक प्रकार आहेत, पण सगळ्यांमध्ये वरील प्रतिमेतील उजव्या भागातील क्लोरिन मॅग्नेशिअम लिगँड आढळते.

संदर्भ

पारिभाषिक शब्दसूची

Tags:

प्रकाशसंश्लेषणवनस्पतीशैवाल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संजीवकेस्वच्छ भारत अभियानओशोमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामानसशास्त्रबौद्ध धर्मसंयुक्त राष्ट्रेमानवी हक्कधाराशिव जिल्हावांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघजॉन स्टुअर्ट मिलखंडोबानिबंधधर्मो रक्षति रक्षितःशिवमहाराष्ट्र विधानसभासुशीलकुमार शिंदेअश्वगंधामहानुभाव पंथभूकंपदुष्काळमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीपसायदानमातीरतन टाटातिसरे इंग्रज-मराठा युद्धदिवाळीएकांकिकापुरस्कारगुढीपाडवामहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीसाईबाबाताराबाई शिंदेसॅम पित्रोदासिंधुदुर्गशिवसेनानवनीत राणाबीड लोकसभा मतदारसंघजलप्रदूषणचोखामेळाकुंभ रासअण्णा भाऊ साठेसिंधु नदीहिंदू लग्नमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीकवितारॉयल चॅलेंजर्स बंगलोरभारताचा स्वातंत्र्यलढारविकांत तुपकरसावता माळीविष्णुसहस्रनामअकोला लोकसभा मतदारसंघभारतीय रिपब्लिकन पक्षशेतकरीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीडाळिंबसंयुक्त महाराष्ट्र समितीकाळभैरवमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील आदिवासी समाजशुभं करोतिसंख्याजागतिक पुस्तक दिवसमहाड सत्याग्रहसतरावी लोकसभामुरूड-जंजिरावाशिम जिल्हाभारतीय संस्कृतीलोकशाहीअभंगगोंडरमाबाई रानडेहिंदू तत्त्वज्ञानयूट्यूबसैराटभारताची जनगणना २०११सेवालाल महाराज🡆 More