मराठी वाक्प्रचार: मराठी व्याकरण प्रकार

शब्दसमूहांचा मराठी भाषेत वाक्यात वापर करताना त्यांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्द समूहास वाक्प्रचार अथवा भाषेतील संप्रदाय असे म्हणतात.

  • अग्निदिव्य करणे.
    अर्थ : कठीण कसोटीला उतरणे.
  • अटकेपार झेंडा लावणे.
    अर्थ : फार मोठा पराक्रम गाजवणे.
  • अठरा विश्वे दारिद्र्य असणे.
    अर्थ : पराकोटीचे दारिद्र्य असणे.
  • सर्वस्व पणाला लावणे.
    अर्थ : सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे.
  • साखर पेरणे.
    अर्थ : गोड गोड बोलून आपलेसे करणे.
  • सामोरे जाणे.
    अर्थ : निधड्या छातीने संकटास तोंड देणे.


मराठी संप्रदायांचा संग्रह असलेली पुस्तके

  • मराठी भाषेचे वाक्प्रचार व म्हणी (वि.वा. भिडे)
  • मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी (वा.गो. आपटे)
  • भारतीय कहावत संग्रह (तीन खंड) (संपादक - विश्वनाथ दिनकर नरवणे)
मराठी वाक्प्रचार: मराठी व्याकरण प्रकार 
विकिक्वोट
मराठी वाक्प्रचार हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.

Tags:

मराठी भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आझाद हिंद फौजभाषालंकारअजित पवारमुलाखतपसायदानआगरीभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताअतिसारक्रिकेटचा इतिहासकलादौलताबादस्त्रीवादी साहित्यस्वररमाबाई आंबेडकररस (सौंदर्यशास्त्र)जगातील देशांच्या राजधान्यांची यादीरुईतापमानमराठागुकेश डीवाचनपुणे लोकसभा मतदारसंघधोंडो केशव कर्वेराष्ट्रीय कृषी बाजारशिवनेरीसातारा विधानसभा मतदारसंघकोकणसिंधुदुर्गगर्भाशयमुंबईजागतिकीकरणए.पी.जे. अब्दुल कलामअहमदनगर लोकसभा मतदारसंघअमरावती जिल्हासूत्रसंचालनलोणार सरोवरशांता शेळकेहस्तमैथुनदक्षिण दिशाजगदीश खेबुडकरक्लिओपात्रायेसूबाई भोसलेअमरावती विधानसभा मतदारसंघपहिले महायुद्धजहांगीरकुटुंबनियोजनपत्रमहाराष्ट्राचा भूगोलआलेखाचे प्रकारवडसातारा लोकसभा मतदारसंघजागतिक कामगार दिनअर्थसंकल्पअर्जुन पुरस्कारपाऊसअजिंठा-वेरुळची लेणीक्षय रोगग्रामदैवतसीताचिरंजीवीमुरूड-जंजिरामहिलांसाठीचे कायदेएक होता कार्व्हरग्रंथालयश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघममता कुलकर्णीशंकरपटश्यामची आईजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाराज ठाकरेजागतिक महिला दिनएकनाथभारतीय स्टेट बँकमहात्मा गांधीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेशेतकरी कामगार पक्षकाळभैरव🡆 More