खत

खत साठीचे शोध निकाल - विकिपीडिया

या विकिवर "खत" या नावाने लेख उपलब्ध आहे.

पाहा (मागील २०) () (२० | ५० | १०० | २५० | ५००).
  • खत म्हणजे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सूक्ष्म अन्नद्रव्य पुरविणारे मिश्रण होय. सेंद्रिय खत - प्राणी व वनस्पतींच्या अवशेषांपासून मिळतात. उदा. शेणखत...
  • Thumbnail for कंपोस्ट खत
    कंपोस्ट खत हे ग्रामीण व नागरी भागात निर्माण झालेल्या सेंद्रिय पदार्थापासून सूक्ष्म जिवाणूंच्या साहाय्याने कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत होय. कंपोस्ट खत तयार...
  • खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज...
  • हिरवळीचे खत म्हणजे पिकांच्या वाढीसाठी तसेच जमनीच्या सुपिकतेसाठी आवश्यक असणारी अन्नद्रव्ये जमिनीत उपलब्ध व्हावेत म्हणून हेतूुरस्सर जमनित गाडलेला विशिष्ट...
  • गोळी खत हे वेगवेगळ्या खताच्या मिश्रणांच्या गोळ्यांचे खत होय. या गोळीला ब्रिकेट असेही संबोधले जाते. शेतातील झाडांच्या मूळाशी जमिनीत गाडून हे खत पिकाला...
  • म्हणजेच खरेदी खत होय. जमिनीचा व्यवहार करताना जी किंमत ग्राहक आणि जमीन विकणारा यांच्या सहमतीने ठरलेली रक्कम अदा करून व्यवहार पूर्ण झाल्यावर खरेदी खत केले जाऊ...
  • प्रकारचे सेंद्रिय खत आहे. कोंबडीची विष्ठा जमिनीत घातल्यानंतर ताबडतोब कुजते व त्यातील अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होऊ शकतात. म्हणून पेरणीपूर्वी हे खत घातल्यास पिकांवर...
  • Thumbnail for युरिया खत
    уреја (mk); Urea (bs); ইউরিয়া (bn); urée (fr); Urea (jv); Urea (hr); युरिया खत (mr); Urê (vi); karbamīds (lv); Ureum (af); уреја (sr); ureia (pt-br); Шүвтэр...
  • नॅडेप कंपोस्ट (नॅडेप खत पासून पुनर्निर्देशन)
    नॅडेप कंपोस्ट किंवा नॅडेप खत (लेखन भेद: नादेपा, नादेप) हे एक शेती उपयुक्त सेंद्रिय खत असून हे सेंद्रिय तथा रासायनिक शेती या दोन्ही प्रकारात वापरले जाते...
  • Thumbnail for सेंद्रिय शेती
    अवशेषापासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात. सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हण्जे शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते, गांडूळ खते, माश्यांचे खत, खाटिकखान्याचे...
  • Thumbnail for तूर
    त्यासाठी प्रति हेक्‍टरी चांगले कुजलेले पाच टन शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा सेंद्रिय खत शेवटच्या कुळवणीच्या वेळी, तर पेरणी करताना २५ किलो नत्र आणि ५० किलो...
  • निर्माल्याचे विसर्जन न करता याचा उपयोग कंपोस्टींग अर्थात घरगुती खत निर्मितीसाठी केला जातो. कारण हेच खत फूल/फळ झाडांना देऊन फुले/फळे निर्मिती करून अर्पण करता येतात...
  • Thumbnail for शेण
    शेतासाठी खत म्हणून वापर करताना, त्याला किमान सहा महिने कुजवून शेणखत बनवले जाते. ही प्रक्रिया अधिक गतीमान करण्यासाठी गांडूळाचा वापर केल्यास त्याला गांडूळ खत म्हणतात...
  • सेंद्रिय खते म्हणजे जनावरांचे पदार्थ, जनावरांचे मल (खत), मानवी मलमूत्र आणि भाजीपाला पदार्थ (उदा. कंपोस्ट आणि पिकाचे अवशेष) यापासून तयार केलेली खते.नैसर्गिकरित्या...
  • गांडूळपालन हे काही प्रकारचे गांडूळ खत तयार करण्यासाठी गांडुळांच्या काही प्रजातींच्या प्रक्रिया आहे. याला जंत शेती असेही म्हणतात. गांडूळखत हे शेणखत प्रक्रियेचे...
  • Thumbnail for अनंत कुमार
    अनंत कुमार (वर्ग भारतीय रसायन व खत मंत्री)
    सोळाव्या लोकसभेचे सदस्य व भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान रसायन व खत मंत्री होते. बंगळूर दक्षिण मधून लोकसभेत सतत सहा वेळा निवडून गेलेले अनंत कुमार...
  • Thumbnail for जैव ऊर्जा
    जमिनीत रासायनिक खत म्हणून घातले जाणारे हेच सारे घटक आहेत. त्यामुळे जैवभारापासून इंधन बनवण्याच्या प्रक्रियेत मागे रहाणारा कचरा हे एक चांगले खत बनते. बायोगॅस...
  • होते. त्यांनी १९९१ मध्ये हिंदी भाषेच्या साहित्यास चालना देण्यासाठी के. के. बिर्ला फाउंडेशनची स्थापना केली. खत उत्पादनातही त्यांची मोलाची भूमिका होती....
  • त्यापासून तयार केलेल्या अथवा अशा जीवाणूंचे संवर्धन करणाऱ्या मिश्रणाला जिवाणू खत म्हणतात. उदा. रायझोबियम, पीएसबी, अ‍ॅझोटोबॅक्टर इ. परभणी : विद्यापीठाने संशोधित...
  • गायींच्या जाती आणि त्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे आहे. भारतीय गाय कंपोस्ट खत जनावरांचे वजन मोजणे जनावरांचा चारा ए २ दूध "Registered Breeds Of Cattle" (इंग्रजी...
  • सबसिडी आणि खतांच्या प्रतिधारण retention (प्रतिधारण किंमत : = renetion price = खत विक्रीसाठी कारखान्याबाहेर येईपर्यंत आलेला एकूण खर्च = उत्पादनखर्च + साठवणूक
  • कोणतीही), 33% कोकोपिट/तांदळाचा भुसा/कडब्याचा चाळ, 33% सडवलेला पाला पाचोळा/गांडूळ खत. या झाडांना भरपूर सेंद्रीय घटक भरपूर पाणी आणि मुळे वाढण्यासाठी भुसभुशीत माती
  • देखील वापरले जाऊ शकते. तेल काढल्यानंतर प्राप्त केलेले बियाणे केक फार चांगले खत तयार करतात. उष्णदेशीय भारतात मादक पेय तयार करण्यासाठी फुलांचा वापर केला जातो
पाहा (मागील २०) () (२० | ५० | १०० | २५० | ५००).

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सोनारतापमानचीनसात बाराचा उतारामुंजकाळूबाईझाडकोरफडरस (सौंदर्यशास्त्र)अश्वत्थामामहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीकबड्डीक्षय रोगकेंद्रीय लोकसेवा आयोगसावता माळीअण्णा भाऊ साठेसांगली जिल्हावडशहाजीराजे भोसलेभालजी पेंढारकरतापी नदीमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीभारताचा स्वातंत्र्यलढारामलिंग गुणोत्तरबायोगॅसशिवनेरीएकच प्यालाइंदिरा गांधीनागपूरभारतीय संसदअमरावतीभारतातील जागतिक वारसा स्थानेअर्जुन वृक्षमिखाइल गोर्बाचेवभारतीय नियोजन आयोगदत्तात्रेयमहापौरआरोग्यब्रिटिश राजनैसर्गिक पर्यावरणमृणाल ठाकूरबाळाजी विश्वनाथमण्यारस्त्रीवादी साहित्यमहाराष्ट्र शाहीर (चित्रपट)प्रदूषणश्रीकांत शिंदेमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रातील आरक्षणअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनभारताचे संविधानवाघउच्च रक्तदाबलक्ष्मीस्त्रीवादकेळमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीजलप्रदूषणहडपसर विधानसभा मतदारसंघभारत सरकार कायदा १९१९कार्ल मार्क्ससंभाजी भोसलेसमाज माध्यमेसदा सर्वदा योग तुझा घडावाफिदेल कास्त्रोमौर्य साम्राज्यसामाजिक बदलगाडगे महाराजकंपनीनक्षत्रमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४चाफाशिव्यानवनीत राणाअहमदनगर लोकसभा मतदारसंघउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ🡆 More