घारापुरी लेणी साठीचे शोध निकाल - विकिपीडिया
मराठी विकिपीडियावर "घारापुरी+लेणी" हा लेख लिहा!
घारापुरीची लेणी किंवा एलिफंटा लेणी ह्या महाराष्ट्रामधील मुंबईपासून ६-७ मैल अंतरावर समुद्रातील घारापुरी या लहान बेटावर डोंगरात कोरलेल्या आहेत. ह्या लेणी भव्य... |
महाराष्ट्रातील लेण्यांची यादी (महाराष्ट्रातील लेणी पासून पुनर्निर्देशन) आहेत. मागाठणे लेणी : ही बोरीवलीच्या कान्हेरी गुहांच्या पश्चिमेला ६ किलोमीटरवर आहेत. मुंबई लेणी : कान्हेरी, कोंदीवटे (कोंडाणे?), घारापुरी, जोगेश्वरी, मंडपेश्वर... |
आगाशिव लेणी किंवा जखीणवाडी लेणी ही महाराष्ट्राच्या कराड शहराजवळची लेणी आहेत. कराडच्या सभोवती असलेल्या डोंगरात ही ६४ बौद्ध लेणी आहेत. ही लेणी बौद्ध भिक्खूंच्या... |
धाराशिव लेणी हा मराठवाड्यातील धाराशिव (उस्मानाबाद) गावाजवळचा प्राचीन लेणीसमूह आहे. धाराशिव पासून ५ कि.मी. अंतरावर शैव लेणी आहेत. त्यांना 'चांभार लेणी' असेही... |
लेण्यांबरोबरच त्याच डोंगरात भूत लेणी नावाने ओळखल्या जाणारा लेण्यांचा एक तिसरा गट आहे. अंबा-अंबिका गटापासून अर्धा किलोमीटरवर ही लेणी आहेत. डोंगरकड्यालगत आणि झाडीभरल्या... |
रामेश्वर गुंफा या नावाने प्रसिद्ध आहे. घारापुरी येथील एलिफंटा लेण्यातील शिल्पकलेशी साधर्म्य असलेली क्र. २९ची लेणी शिव शिल्पांनी व्यापलेली आहे. क्र. ३२ची... |
मागाठाणे लेणी ह्या मुंबई शहरातील बौद्ध लेणी आहेत. इसवी सनाच्या ६व्या शतकात या लेण्यांची निर्मिती केली आहे. यामध्ये गौतम बुद्धांच्या बऱ्याच मूर्ती, चित्रे... |
ठाणाले लेणी किंवा नाडसूर लेणी हा २३ बौद्ध लेण्यांचा समूह रायगड जिल्हातील, पालीपासून १८ किलोमीटर अंतरावर सुधागड येथे आहे. या लेणी साधारण आहेत आणि इ.स.पू... |
आणि १४ लेणी विहार दर्शवतात. सर्व लेणी बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या काळाशी सापेक्ष आहेत. शिरवळ लेणी किंवा पांडवदरा लेणी सातारा जिल्हयातील खंडाळा तालुक्यातील... |
अंबा-अंबिका लेणी ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये असलेली लेणी आहे. इ.स.पू. पहिल्या शतकात ही लेणी निर्माण केलेल्या आहेत. यात बौद्ध... |
महाराष्ट्रातील त्रिरश्मी लेणी ही नाशिकमधील लेणी आहेत. त्रिरश्मी बौद्ध लेणी ही सुमारे इ.स. पूर्व २००च्या दरम्यान खोदलेली बौद्ध लेणी आहेत. भारत सरकारने या... |
एलिफंटा आयलंड (घारापुरी द्वीप पासून पुनर्निर्देशन) جزيرة بوري (ar); എലിഫന്റ ദ്വീപ് (ml); Elephanta, Gharapuri, Pory (pt) घारापुरी हे मुंबईजवळील एक बेट आहे. याला एलिफंटा आयलंड असेही नाव आहे. घारापुरीची लेणी... |
घटोत्कच लेणी ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या व सिल्लोड तालुक्यातील जंजळा गावाजवळील बुद्ध लेणी आहे. ही लेणी अजिंठाच्या पश्चिमेस १८ कि.मी अंतरावर आहे.... |
गांधारपाले लेणी हा ३० बौद्ध लेणींचा समूह आहे, तो मुंबईच्या १०५ कि.मी. दक्षिणेस मुंबईच्या महाड जवळील राष्ट्रीय महामार्ग ६६ वर आहे. ह्या गुहा एनएच-17 नजीकच्या... |
शेलारवाडी लेणी किंवा घोरावाडी लेणी ही महाराष्ट्रात पुणे शहराजवळच्या शेलारवाडी आणि घोरावाडी गावांजवळची लेणी आहेत. ही लेणी समुद्रसपाटीपासून ४५० ते ५०० मी... |
कान्हेरी, घारापुरी, पितळखोरे, भाजे, वेरूळ ही जगप्रसिद्ध लेणी आहेत. लेण्यांमध्ये चैत्यगृहे, विहार व मंदिर यांचा समावेश असतो. प्रारंभी या लेणी अनलंकृत असाव्यात;... |
मंडपेश्वर लेणी ही मुंबईतील बोरीवली येथील लेणी आहेत.या लेण्यांना मंगलस्थान किंवा मागठाण असेही संबोधिले जाते. ही शैव संप्रदायाची ब्राह्मणी लेणी असून इसवी... |
रत्नागिरी जिल्यातील दापोली तालुक्यात पन्हाळेकाजी येथे पुरातन लेणी आहेत. प्रणालक दुर्गाच्या दक्षिण भागात गौर लेणे असा एक भाग आहे. या लेणीसमूहात गणपती,... |
वाई लेणी या ९ बौद्ध लेणी आहेत, वाईपासून उत्तरेस ७ किलोमीटर अंतरावर लोनारा आहे. चैत्यगृहामधील स्तूप आज एक शिवमंदिर म्हणून रूपांतरीत झालेले आहे. महाराष्ट्रातील... |
कांब्रे लेणी सह्याद्री पर्वतरांगेतील लेणी आहेत. कांब्रे गावाजवळ असलेली ही लेणी. अर्धवर्तुळाकार कातळात खोदलेली आहे. लेणी जवळ कांब्रे गाव आहे. पुणे-मुंबई... |