ऑलिंपिक खेळात भारत इतिहास

ऑलिंपिक खेळात भारत इतिहास साठीचे शोध निकाल - विकिपीडिया

पाहा (मागील २०) () (२० | ५० | १०० | २५० | ५००).
  • Thumbnail for ऑलिंपिक खेळात भारत
    भारत देशाने आजवर १८९६, १९०४, १९०८ व १९१२ सालांमधील स्पर्धा वगळता सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. ऑलिंपिक खेळात भारताचा सर्वप्रथम सहभाग...
  • Thumbnail for २०१६ उन्हाळी ऑलिंपिक खेळांत भारत
    ऑगस्ट २०१६ दरम्यान आयोजित केल्या गेलेल्या २०१६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत सहभागी झाला. ह्या ऑलिंपिक स्पर्धेतील १५ खेळांतील ६७ क्रिडाप्रकारांमध्ये भारताचे...
  • Thumbnail for १९७६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत
    १९७६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारताच्या २६ खेळाडूंनी ५ खेळांमध्ये भाग घेतला. १९२८ नंतर पहिल्यांदाच भारतीय हॉकी संघ ऑलिंपिक स्पर्धांमधून एकही पदक न घेता परतला...
  • Thumbnail for १९२० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत
    भारताने १९२० अँटवर्प ऑलिंपिकमध्ये आपला संघ पाठविला. या आधी सन १९०० च्या ऑलिंपिक खेळात भारताचा नॉर्मन प्रितचार्ड हा एकमेव ॲथलिट सहभागी झाला होता. भारताच्या...
  • Thumbnail for १९८० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत
    १९८० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारताने पुरुष हॉकी स्पर्धेत सुवर्णपद मिळविले....
  • Thumbnail for १९९२ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत
    १९९२ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारताच्या ५२ खेळाडूंनी १२ खेळांमध्ये भाग घेतला होता. त्यांना एकही पदक मिळाले नाही....
  • Thumbnail for १९५६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत
    १९५६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारताच्या ५९ खेळाडूंनी (५८ पुरुष, १ महिला) ८ खेळांमध्ये भाग घेतला होता. भारताने हॉकीमध्ये एकमेव सुवर्णपदक मिळवले....
  • Thumbnail for १९२८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत
    उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारताने फिल्ड हॉकी ह्या एकमेव क्रीडा प्रकारात भाग घेतला. पुरूष हॉकी संघाने सुवर्ण पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. ऑलिंपिक हॉकीमधील...
  • Thumbnail for १९३६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत
    बर्लिन, जर्मनी येथे झालेल्या १९३६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारतीय हॉकी संघाने सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकण्याची किमया केली रिचर्ड ॲलन, ध्यानचंद (कप्तान)...
  • Thumbnail for १९३२ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत
    अमेरिकेतील लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया येथे झालेल्या १९३२ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारतीय पुरूष हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकले रिचर्ड ॲलन, मुहम्मद...
  • Thumbnail for १९८४ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत
    १९८४ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारताच्या ४८ खेळाडूंनी ७ खेळांमध्ये भाग घेतला. त्यांना एकही पदक मिळाले नाही. या स्पर्धेत पी.टी. उषा ही ४०० मीटर धावण्याच्या...
  • Thumbnail for १९६४ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत
    १९६४ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारताच्या ५३ (५२ पुरुष, १ महिला) खेळाडूंनी भाग घेतला. ८ खेळांमधील ४२ स्पर्धांमधून भारताच्या हॉकी संघाने सुवर्णपदक मिळविले....
  • Thumbnail for १९५२ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत
    १९५२ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारताने पहिल्यांदाच सार्वभौम राष्ट्र म्हणून भाग घेतला. हेलसिंकी शहरातील या स्पर्धेत भारताच्या ६४ खेळाडूंनी ११ खेळांतील ४२ प्रकारात...
  • Thumbnail for १९४८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत
    लंडनमध्ये पार पडलेल्या १९४८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात प्रथमच स्वतंत्र देश म्हणून भारताचा सहभाग होता. लेसली क्लॉडीअस, केशव दत्त, वॉल्टर डी'सुझा, लॉरी फर्नांडीस...
  • Thumbnail for २००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात जर्मनी
    २००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात जर्मनीने २६ खेळांमध्ये ४३६ खेळाडूंसह भाग घेतला होता. "Mit Nowitzki und Ciolek - DOSB-Team umfasst 437 Athleten", DOSB, 21 July...
  • Thumbnail for २००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात दक्षिण कोरिया
    २००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात दक्षिण कोरियाच्या २६७ खेळाडूंनी २५ स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. त्यांनी १३ सुवर्ण, १० रजत आणि ८ कांस्य अशी एकूण ३१ पदके मिळवली...
  • Thumbnail for १९०० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत
    उन्हाळी ऑलिंपिक मध्ये भारतातर्फे नॉर्मन प्रिचर्ड हा एकमेव ॲथलिट सहभागी झाला. मॉडर्न ऑलिंपिक मधील हा भारताचा सर्वात पहिला सहभाग ठरला. ऑलिंपिक इतिहासकारांनी...
  • Thumbnail for २०२० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत
    २०२० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारताच्या १२२ खेळाडूंनी १८ स्पर्धांमध्ये भाग घेतला. हे तेव्हापर्यंतचे भारताचे सगळ्यात मोठे पथक होते. त्यांनी १ सुवर्ण, २ रजत...
  • Thumbnail for २०१२ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत
    भारत लंडन मध्ये होणाऱ्या २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत २७ जुलै ते १२ ऑगस्ट २०१२ दरम्यान सामील झाला. भारतीय ऑलिंपिक संघाने आतापर्यंतचा सर्वात मोठा असा ८३...
  • Thumbnail for १९८८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत
    १९८८ उन्हाळी ऑलिंपिक मध्ये भारताने तिरंदाजी, ॲथलेटिक्स, मुष्टियुद्ध, हॉकी, जलतरण, टेबल टेनिस व टेनिस या ७ क्रिडाप्रकारांत भाग घेतला. परंतू यापैकी कोणत्याही...
  • शौर्य, पराक्रम पुरुषांना लाजवणारा ठरतो नि सानियाला तिचे गुपित कळते. ती ऑलिंपिक क्वालिफाय होण्यापूर्वी तिची लिंग परीक्षा केली जाते... ठरते की मीना नाही
पाहा (मागील २०) () (२० | ५० | १०० | २५० | ५००).

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पुरातत्त्वशास्त्रहिरडाश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठदशावतारव्यवस्थापनआळंदीस्तंभमहादजी शिंदेविदर्भातील पर्यटन स्थळेदख्खनचे पठारकेदारनाथ मंदिरगणपतीपुळेगोपाळ गणेश आगरकरराज ठाकरेमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)विदर्भभारतीय नियोजन आयोगउच्च रक्तदाबघारापुरी लेणीसचिन तेंडुलकरआयुर्वेदक्रियाविशेषणपानिपतची पहिली लढाईबालविवाहनक्षत्रपोलियोआवर्त सारणीओझोनकबड्डीमोह (वृक्ष)भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मजागतिक लोकसंख्यारावणकोरेगावची लढाईप्रतापगडअर्जुन पुरस्कारमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीशिक्षणवंजारीताराबाईधुंडिराज गोविंद फाळकेआंतरराष्ट्रीय नाणेनिधीसिंहगडसंगणक विज्ञानपानिपतगाय१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धनांदेडविलासराव देशमुखभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीधनंजय चंद्रचूडगुजरातभारताची जनगणना २०११सर्वनाम२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेमानसशास्त्रबाळ ठाकरेरतन टाटाअहवालअण्णा भाऊ साठेमण्यारपाणी व्यवस्थापनभारत छोडो आंदोलनमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)आरोग्यक्रियापदप्रकाश आंबेडकरसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीराष्ट्रकुल खेळकळंब वृक्षमहाराष्ट्रातील घाट रस्तेताम्हणतिरुपती बालाजीराजा राममोहन रॉयअध्यक्षीय लोकशाही पद्धतमाळढोकएकांकिका🡆 More