भाषाशास्त्र: भाषेचा अभ्यास करणारे शास्त्र

भाषाशास्त्र (philology) हे वैज्ञानिक पद्धतीने नैसर्गिक भाषांचा अभ्यास करण्याचे शास्त्र आहे.

  • खालील भाषांतरात स्वनविज्ञान आणि ध्वनिकी या दोन शब्दांची गल्लत झाली आहे.

भाषाशास्त्राच्या संकुचित व्याख्येनुसार, ते शास्त्र म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून नैसर्गिक भाषांचा अभ्यास. भाषेचा अभ्यास अनेक दिशांनी करता येतो व अनेक बौद्धिक ज्ञानशाखा भाषेशी संबंधित असल्याने त्यांचा भाषेच्या अभ्यासावर प्रभाव पडतो. उदाहरणार्थ.. खुणांची व चिन्हांशी भाषा. भाषेच्या अभ्यासात यांचाही अभ्यास करणे क्रमप्राप्त असते.

या ज्ञानशाखांची नावे

विसाव्या शतकाआधी, " मानवशास्त्र " (Anthropology) ही संज्ञा,सन १७१६मध्ये प्रथम निश्चित झाली

प्रमुख शाखा

भाषाशास्त्र हा मानवी भाषांचे स्वाभाविक वर्णन आणि त्या समजाविण्याबद्दलचा विषय आहे. यासंबंधांत भाषांमध्ये वैश्विक असे काय आहे, भाषा कशी बदलते आणि मनुष्य भाषा कशी शिकतो वगैरे प्रश्न उपस्थित होतात. सर्व मानवजात वयाने वाढतांना कोणत्याही विशेष सूचनांशिवाय, (काही विशेष अपवाद वगळता) कोणत्याही बोलल्या जाणाऱ्या, वा खाणाखुणांच्या भाषेत कशी पारंगतता मिळविते? गैर-मानव हे मानवी पद्धतीची भाषा न घेताही आपली स्वतःची दळणवळण प्रणाली विकसित करतात. (हेही खरे आहे की ते मानवी भाषेस प्रतिक्रिया देण्यास शिकतात, आणि त्यांना एका विशिष्ट पातळीपर्यंत अशा प्रतिक्रिया देण्यास शिकविले जाऊ शकते.) आधुनिक मानवाच्या जैवपातळीमुळे, चालण्याच्या क्रियेप्रमाणेच सहजपणे व अंतःस्फूर्तीने भाषा शिकण्याची आणि वापरण्याची नैसर्गिक पात्रता असणे त्याला कसे शक्य होते, याचा अभ्यास म्हणजेच भाषाशास्त्र होय. अलीकडच्या काळात भाषाशास्त्र या शब्दाच्या ऐवजी भाषाविज्ञान हा शब्द प्रचलित आहे. त्याचे कारण म्हणजे शास्त्र या शब्दात तुम्हाला चिकित्सा करण्याची मुभा नाही. विज्ञानात ती मुभा आहे.

हेसुद्धा पहा

    मुख्य लेख: भाषाशास्त्राची रूपरेषा

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

भाषाशास्त्र या ज्ञानशाखांची नावेभाषाशास्त्र प्रमुख शाखाभाषाशास्त्र हेसुद्धा पहाभाषाशास्त्र संदर्भभाषाशास्त्र बाह्य दुवेभाषाशास्त्रभाषाविज्ञान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संयुक्त राष्ट्रेचैत्र पौर्णिमाशब्दयोगी अव्ययअजिंठा लेणीतापी नदीकलारमाबाई आंबेडकरअर्जुन वृक्षसुरेश भटअग्रलेखप्रज्ञा विवर्धन स्तोत्रपुरंदरचा तहसनातन धर्म२०२४ लोकसभा निवडणुकानवनीत राणाआळंदीशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकआंबेडकर जयंतीतुळशीबाग राम मंदिरप्रणिती शिंदेपुष्यमित्र शुंगभारतातील जागतिक वारसा स्थानेमहाराष्ट्र केसरीचेतासंस्थाकबीरताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पउत्तर दिशासुधीर फडकेमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीअमरावती विधानसभा मतदारसंघआणीबाणी (भारत)ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघवृत्तपत्रसुषमा अंधारेटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)ओटमहाराष्ट्रातील खासदारांची यादीइंदुरीकर महाराजसांगली लोकसभा मतदारसंघजन गण मनबाराखडीअतिसारशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीगोदावरी नदीज्वारीपंढरपूरकाळूबाईमहाराष्ट्र पोलीसवातावरणरावेर लोकसभा मतदारसंघनागपूर लोकसभा मतदारसंघअजिंठा-वेरुळची लेणी१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धदहशतवादविनायक दामोदर सावरकरकाकडीबुद्धिमत्ताथोरले बाजीराव पेशवेशिल्पकलामहात्मा फुलेशहाजीराजे भोसलेव्हॉट्सॲपविदर्भातील पर्यटन स्थळेवीणाहिंदू धर्मातील अंतिम विधीकुणबीराशीतणावकुळीथसर्पगंधा२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशसंत जनाबाईशालिनी पाटीलविठ्ठल तो आला आलानाशिकमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादी🡆 More