बांगलादेश: आशिया खंडातील देश

बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम बहुल राष्ट्र आहे.

१९४७ सालच्या अखंड भारताच्या फाळणीमध्ये पूर्व व पश्चिम अशा दोन भागात पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो. तत्कालीन पूर्व पाकिस्तानाची भाषा बंगाली, तर पश्चिम पाकिस्तानात उर्दू वापरात होती. भाषा आणि इतर प्रश्नामुळे पूर्व पाकिस्तानातील जनतेचा असंतोष वाढत गेला. हा असंतोष मोडून काढण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कर पाठविले व लष्करी कायदा लागू केला. पाकिस्तानी लष्कराच्या मोहिमेमुळे आणि तणावाच्या परिस्थितीमुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांचे भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले. परिणामी भारताला या प्रकरणात लष्करी हस्तक्षेप करावा लागला. १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली.

बांगलादेश
গণপ্রজাতন্ত্রী বাংলাদেশ
बांगलादेश प्रजासत्ताक
बांगलादेशचा ध्वज बांगलादेशचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: जॉय बांगला
राष्ट्रगीत: Amar Sonar Bangla - official vocal music of the National anthem of Bangladesh.ogg अमार सोनार बांगला
आमार सोनार बांग्ला
बांगलादेशचे स्थान
बांगलादेशचे स्थान
बांगलादेशचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
ढाका
अधिकृत भाषा बंगाली (बांगला)
 - राष्ट्रप्रमुख झिल्ल-उर-रेहमान
 - पंतप्रधान शेख हसीना
 - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुझ्झमल होसेन
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (पाकिस्तानपासून)
मार्च २६, १९७१ 
 - प्रजासत्ताक दिन ४ नोव्हेंबर १९७२ 
क्षेत्रफळ
 - एकूण १,४३,९९८ किमी (९४वा क्रमांक)
 - पाणी (%) ७.०
लोकसंख्या
 -एकूण १४,७३,६५,००० (७वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ९८५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३०५.६ अब्ज अमेरिकन डॉलर (३१वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २,०११ अमेरिकन डॉलर (१४३वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन बांगलादेशी टका (BDT)
आंतरराष्ट्रीय कालविभाग बांगलादेशी प्रमाणवेळ (BDT) (यूटीसी+६)
आय.एस.ओ. ३१६६-१ BD
आंतरजाल प्रत्यय .bd
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +८८०
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा
बांगलादेश: प्रशासकीय विभाग, वाहतूक, खेळ
बांगलादेशातील राष्ट्रीय संसद भवनचे समोरचे दृश्य

ढाका ही बांगलादेशची राजधानी व सर्वात मोठे शहर असून चट्टग्राम, सिलहट, राजशाही इत्यादी इतर मोठी शहरे आहेत. ब्रम्हपुत्रा, पद्मा व मेघना ह्या येथील प्रमुख नद्या आहेत. २०११ साली बांगलादेशची लोकसंख्या सुमारे १४.९७ कोटी होती. बांगलादेश हा जगातील आठव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचा देश आहे.

प्रशासकीय विभाग

बांगलादेश एकूण ८ प्रशासकीय विभागांमध्ये वाटला गेला आहे.

विभाग मुख्यालय स्थापना उपविभाग क्षेत्रफळ (km2) लोकसंख्या (2011) घनता (/
km2) (2011)
जिल्हे उपजिल्हे ग्रामीण परिषदा
खुलना विभाग खुलना इ.स. 1960 10 59 270 22,284.22 1,56,87,759 699
चट्टग्राम विभाग चट्टग्राम इ.स. 1829 11 101 949 33,908.55 2,91,45,000 831
ढाका विभाग ढाका इ.स. 1829 13 123 1,248 20,593.74 3,64,33,505 1,751
बारिसाल विभाग बारिसाल इ.स. 1993 6 39 333 13,225.20 83,25,666 613
मयमनसिंह विभाग मयमनसिंह इ.स. 2015 4 34 350 10,584.06 1,13,70,000 1,074
रंगपूर विभाग रंगपूर इ.स. 2010 8 58 536 16,184.99 1,57,87,758 960
राजशाही विभाग राजशाही इ.स. 1829 8 70 558 18,153.08 1,84,85,858 1,007
सिलहट विभाग सिलहट इ.स. 1995 4 38 334 12,635.22 98,07,000 779
एकूण ८ ढाका 64 522 4,576 1,47,610.00 14,69,68,041 1,106

वाहतूक

बांगलादेशात अनेक महामार्ग अस्तित्वात असून सर्व प्रमुख शहरे महामार्गांद्वारे जोडली गेली आहेत. बांगलादेश रेल्वे ही देशामधील एकमेव रेल्वे वाहतूक कंपनी असून देशात आजच्या घडीला २,७०६ किमी लांबीचे लोहमार्गाचे जाळे आहे. बांगलादेशामधील अनेक नद्यांमुळे जलवाहतूक हा येथील वाहतूकीचा एक प्रमुख मार्ग आहे. बांगलादेशात ८,०४६ किमी लांबीचे जलमार्ग अस्तित्वात आहेत. बिमान बांगलादेश एरलाइन्स ही येथील सरकारी विमानवाहतूक कंपनी असून ढाक्याचा शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ बांगलादेशातील प्रमुख विमानतळ आहे.

खेळ

बाह्य दुवे

बांगलादेश: प्रशासकीय विभाग, वाहतूक, खेळ 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ आणि नोंदी

Tags:

बांगलादेश प्रशासकीय विभागबांगलादेश वाहतूकबांगलादेश खेळबांगलादेश बाह्य दुवेबांगलादेश संदर्भ आणि नोंदीबांगलादेशइ.स. १९४७इ.स. १९७१उर्दू भाषादेशपाकिस्तानपूर्व पाकिस्तानबंगाली भाषाभारतमुस्लिम

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लिंग गुणोत्तरअहवाल लेखनसंत जनाबाईपश्चिम दिशासविनय कायदेभंग चळवळयशवंत आंबेडकरजगातील देशांची यादीनाचणीयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघरक्तगटभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीसूर्यमालाकृष्णस्थानिक स्वराज्य संस्थाऋतुराज गायकवाडसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेअभंगपुणे करारवसंतराव नाईकइंडियन प्रीमियर लीगराजाराम भोसलेलोकसभा सदस्यलहुजी राघोजी साळवेसामाजिक समूहमहाराणा प्रतापओझोनजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढभारताचे राष्ट्रपतीशांता शेळकेमाढा विधानसभा मतदारसंघगुरुत्वाकर्षणसम्राट अशोक जयंतीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळजिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्याननास्तिकतापृथ्वीच्या अंतरंगाची रचनाशिरूर लोकसभा मतदारसंघग्रामपंचायतसांगली विधानसभा मतदारसंघभारतीय लष्कररयत शिक्षण संस्थाप्रशासनशास्त्रसाडेतीन शुभ मुहूर्तनवरत्‍नेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढागणपतीराहुरी विधानसभा मतदारसंघक्रिकेटचे नियममहाराष्ट्र गीतरविकांत तुपकरमहाराष्ट्र पोलीसउद्धव ठाकरेनाशिक लोकसभा मतदारसंघभारतीय संविधानाचे कलम ३७०गजरानारायण मेघाजी लोखंडेहिरडाभारतीय प्रजासत्ताक दिनबखरभारतीय अंतराळ संशोधन संस्थाहिंदू कोड बिलविठ्ठल रामजी शिंदेकेंद्रीय लोकसेवा आयोगपंचांगरावेर लोकसभा मतदारसंघविठ्ठलमहेंद्र सिंह धोनीईमेलभारतीय निवडणूक आयोगसंगीतातील रागवासुदेव बळवंत फडकेपुणे जिल्हातानाजी मालुसरेसत्यशोधक समाजसात बाराचा उताराभारताचे सर्वोच्च न्यायालयविशेषण🡆 More