वकील

वकील (इंग्रजी: Lawyer/ लॉयर) हा लोकांना कायदेशीर बाबींमध्ये मार्गदर्शन करतो.

कायद्याचा (लॉ) अभ्यास केलेल्या व्यक्तींना इंग्रजीत लॉयर म्हणतात. वकील हे विविध प्रकारचे असतात. ते कोणत्याही एका विषयात तज्ज्ञ असू शकतात. जसे, बिझनेस लॉयर, कमर्शियल लॉयर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉयर, कॉन्ट्रॅक्ट लॉयर, कन्स्ट्रक्शन लॉयर, टॅक्स कन्सल्टंट, प्राॅपर्टी लॉयर इत्यादी.

भारतातील उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्याला ॲडव्होकेट म्हणतात. इंग्लंडमधील बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या वकिलाला बॅरिस्टर म्हणतात.

भारतामध्ये ॲडव्होकेट्स ॲक्ट, १९६१ नुसार जी व्यक्ती सन्मानीय उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी पात्र असते तिला ॲडव्होकेट म्हटले जाते. आणि ज्याच्याकडे कायद्याची (लॉ) पदवी आहे त्याला लॉयर म्हणले जाते. ॲडव्होकेट्स ॲक्ट, १९६१ मध्ये ॲडव्होकेट या संज्ञेशिवाय न्यायालयात वकिली करणाऱ्यांसाठी वेगळा शब्द वापरला जात नाही.

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

कायदा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सामाजिक कार्यवडमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीसुप्रिया सुळेइंदिरा गांधीघोडाकबड्डीमानवी शरीरजागतिक कामगार दिनबचनागप्रेमरायगड जिल्हाकेरळगजानन महाराजशब्द सिद्धीरावणनवग्रह स्तोत्रगुढीपाडवाराष्ट्रपती राजवटसूर्यनमस्काररायगड (किल्ला)यवतमाळ जिल्हासाहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी (मराठी)फणसचिन्मय मांडलेकरफेसबुकगोरा कुंभारजी.ए. कुलकर्णीमतदानमराठी साहित्यबाळ ठाकरेसुनील नारायणपंढरपूरमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)महात्मा फुलेमनुस्मृती दहन दिनसुभाषचंद्र बोसगोंधळराज्यसभाराजकारणसुजात आंबेडकरबहिणाबाई पाठक (संत)विष्णुराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)अंधश्रद्धाविवाहमहाराष्ट्राची हास्यजत्रामातीवंचित बहुजन आघाडीनवरी मिळे हिटलरलाजागतिक दिवसबच्चू कडूघनसावंगी विधानसभा मतदारसंघशेतकरीहोमरुल चळवळअलिप्ततावादी चळवळआदिवासीखंडोबावृत्तपत्रउद्धव ठाकरेभारतीय आडनावेजागतिकीकरणगुप्त साम्राज्यसाडेतीन शुभ मुहूर्तबाजी प्रभू देशपांडेभीमा नदीक्रियाविशेषणबृहन्मुंबई महानगरपालिकाज्योतिर्लिंगकोल्हापूर जिल्हानिवडणूकटोपणनावानुसार मराठी लेखकअथर्ववेदनागरी सेवामहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीमाढा लोकसभा मतदारसंघपैठणतुकडोजी महाराज🡆 More