रशियन भाषा

रशियन भाषा (रशियन: русский язык, रुस्की यिझिक) ही युरेशिया खंडामधील एक प्रमुख भाषा आहे.

स्लाविक भाषांपैकी ही सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. रशियन भाषा इंडो-युरोपीय भाषाकुळातील स्लाविक भाषाकुळात गणली जाते. रशियन प्रथम भाषा असणाऱ्या भाषकांची जगभरातील संख्या सुमारे १६.४ कोटी (इ.स. २००६चा अंदाज) असून द्वितीय भाषा असणाऱ्या भाषकांची संख्या धरता एकूण भाषकसंख्या जगभरात २७.८ कोटी आहे.

रशियन
русский язык
स्थानिक वापर भूतपूर्व सोव्हिएत संघाचे सदस्य देश
प्रदेश युरेशिया
लोकसंख्या १६.४ कोटी
क्रम ४ - ७
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी सिरिलिक
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर रशिया ध्वज रशिया
बेलारूस ध्वज बेलारूस
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान
मोल्दोव्हा ध्वज मोल्दोव्हा
क्राइमिया ध्वज क्राइमिया(युक्रेनचा स्वायत्त प्रांत)
अबखाझिया ध्वज अबखाझिया
दक्षिण ओसेशिया ध्वज दक्षिण ओसेशिया
रशियन भाषा Mount Athos (co-official)
रशियन भाषा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था
संयुक्त राष्ट्रे ध्वज संयुक्त राष्ट्रे
भाषा संकेत
ISO ६३९-१ ru
ISO ६३९-२ rus
ISO ६३९-३ rus (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
भाषिक प्रदेशांचा नकाशा
रशियन भाषकांचा जगभरातील विस्तार (अधिकृत भाषेचा दर्जा असलेले देश गडद निळ्या रंगात, अन्य देश मोरपंखी रंगात)

संदर्भ

हेसुद्धा पहा

Tags:

इंडो-युरोपीय भाषाभाषायुरेशियास्लाविक भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताच्या सरन्यायाधीशांची यादीद प्रॉब्लम ऑफ द रूपीगोकर्णीसमर्थ रामदास स्वामीअस्पृश्यहरिश्चंद्रगडसत्यशोधक समाजअमित शाहनीती आयोगमहाराष्ट्र लोकसेवा आयोगरावेर लोकसभा मतदारसंघपीपल्स एज्युकेशन सोसायटीतुळजाभवानी मंदिरमहाभारतनगर परिषदपुणे जिल्हाहस्तमैथुनविराट कोहलीमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)मानसशास्त्रभगवानबाबाभारतातील महिला मुख्यमंत्र्यांची यादीमृत्युंजय (कादंबरी)रक्तगटभारतातील समाजसुधारकदत्तात्रेयऔंढा नागनाथ मंदिरमहाराष्ट्रातील किल्लेप्रबुद्ध भारतसौर ऊर्जामहाराणा प्रतापवर्धा लोकसभा मतदारसंघसुषमा अंधारेसातवाहन साम्राज्यहोमरुल चळवळकांजिण्यापाणीघुबडगवळी समाजडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादीचेन्नई सुपर किंग्ससंत तुकारामभिम गर्जनाभारतातील सण व उत्सवविठाबाई नारायणगावकरअहवालए.पी.जे. अब्दुल कलामबीड जिल्हामराठा साम्राज्यसमृद्धी केळकरकिंमतभारताचे उपराष्ट्रपतीभाषालंकारमहाबळेश्वरमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीअंबादेवी मंदिर सत्याग्रहभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मगजानन महाराजभारताच्या राष्ट्रपतींची यादीसाईबाबाआचारसंहिताअजिंठा लेणीजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)जय श्री रामव्हॉट्सॲपरा.ग. जाधवसमाजसुधारकमहाराष्ट्र विधानसभा अध्यक्षनाशिक लोकसभा मतदारसंघभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीइंडियन प्रीमियर लीगशेतकरी कामगार पक्षआगरीराज्यपालइस्रायल२०१९ लोकसभा निवडणुका🡆 More