यित्झाक राबिन

यित्झाक राबिन (हिब्रू: יִצְחָק רַבִּין; १ मार्च १९२२ - ४ नोव्हेंबर १९९५) हा दोन वेळा इस्रायल देशाचा पंतप्रधान होता.

इ.स. १९९४ मध्ये राबिनला शिमॉन पेरेझयासर अराफात ह्यांच्यासोबत नोबेल शांतता पुरस्कार मिळाला.

यित्झाक राबिन
यित्झाक राबिन

इस्रायलचा पंतप्रधान
कार्यकाळ
१३ जुलै १९९२ – ४ नोव्हेंबर १९९५
मागील यित्झाक शामिर
पुढील शिमॉन पेरेझ
कार्यकाळ
३ जून १९७४ – २२ एप्रिल १९७७
मागील गोल्डा मायर
पुढील मेनाकेम बेगिन

जन्म १ मार्च १९२२ (1922-03-01)
जेरुसलेम, पॅलेस्टाइन
मृत्यू ४ नोव्हेंबर, १९९५ (वय ७३)
तेल अवीव, इस्रायल
धर्म निरपेक्ष ज्यू
सही यित्झाक राबिनयांची सही

राबिनने ओस्लो शांतता कराराला पाठिंबा दिल्यामुळे संतापलेल्या एका माथेफिरू इस्रायेली इसमाने ४ नोव्हेंबर १९९५ रोजी त्याची तेल अवीव येथे गोळ्या घालून हत्या केली.


बाह्य दुवे

Tags:

इस्रायलनोबेल शांतता पुरस्कारयासर अराफातशिमॉन पेरेझहिब्रू भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पसायदानडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारआझाद हिंद फौजभाषालंकारभारतीय संविधानाचे कलम ३७०प्रीमियर लीगकालभैरवाष्टकमहाराष्ट्राचे राज्यपालमुलाखतपी.एच. मूल्यनागरी सेवाराममहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाअमेरिकेची संयुक्त संस्थानेमहाराष्ट्रहिंदू कोड बिलसुजात आंबेडकरमहाराष्ट्रातील किल्लेमीन रासताराबाईगोदावरी नदीसिंधुताई सपकाळमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीभारतातील शासकीय योजनांची यादीजैन धर्ममराठा आरक्षणधनु राससंगणक विज्ञानदिंडोरी लोकसभा मतदारसंघप्रहार जनशक्ती पक्षइंदिरा गांधीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीअभिव्यक्तीमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हभारतातील मूलभूत हक्कभारत सरकार कायदा १९३५साडेतीन शुभ मुहूर्तवर्णव्हॉट्सॲपतानाजी मालुसरेशेतीनागरिकत्व (सुधारणा) कायदा, २०१९उत्तर दिशापुरंदरचा तहअमरावती जिल्हामाहिती अधिकारगणपतीखडकवासला विधानसभा मतदारसंघकामसूत्रमटकाहरितक्रांतीसर्वनामहनुमान मंदिरेसातारा लोकसभा मतदारसंघअहिल्याबाई होळकरमहाराष्ट्र पोलीससदा सर्वदा योग तुझा घडावाऑस्ट्रेलियासात आसराप्राजक्ता माळीधनादेशसंभोगजागतिकीकरणगजानन दिगंबर माडगूळकरपांढर्‍या रक्त पेशीहिमोग्लोबिनभारत छोडो आंदोलनमलेरियाप्रज्ञा विवर्धन स्तोत्रप्रतापराव गणपतराव जाधववेदभारतीय निवडणूक आयोगमहात्मा गांधीकार्ल मार्क्सभारताचे सर्वोच्च न्यायालयअर्जुन वृक्षमराठी भाषा गौरव दिन🡆 More