अभियंता ही अभियांत्रिकीचा व्यावसायिक वापर करणारी व्यक्ति आहे जी वैज्ञानिक ज्ञानाच्या, गणिताच्या व अनुभवाच्या भरवशावर तांत्रिक बाबींचे समाधान होण्याजोगी उकल काढते.
त्यांचे काम, विज्ञानाचा मानवी गरजांसाठी प्रत्यक्ष वापर व जीवनाच्या गुणवत्तेसाठी झटणे, असेही आहे. थोडक्यात, अभियंते हे विज्ञान, तंत्रज्ञान व समाज या दरम्यानचा दुवा आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article अभियंता, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.