युरोप: पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक खंड

युरोप हा पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक खंड आहे.

युरेशिया ह्या महाखंडाच्या पश्चिम प्रायद्वीपावर वसलेल्या युरोपाच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, पश्चिमेला अटलांटिक महासागर, दक्षिणेला भूमध्य समुद्र व पूर्वेला काळा समुद्र आहेत. उरल पर्वतरांगा, कास्पियन समुद्रकॉकासस प्रदेश हे साधारणपणे युरोप व आशियाच्या भौगोलिक विभाजनासाठी वापरले जातात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने युरोप हा जगातील दुसरा सर्वात लहान तर लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा खंड आहे. रशिया हा युरोपातील सर्वात मोठा देश तर व्हॅटिकन सिटी हा सर्वात लहान देश आहे.

युरोप
युरोप
युरोप
क्षेत्रफळ १,०१,८०,००० वर्ग किमी
लोकसंख्या ७३.१ कोटी (२००९)
लोकसंख्या घनता ७० / वर्ग किमी
देश ५०

भौगोलिक विभाग

युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ 
संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्याख्येनुसार युरोपातील प्रदेश:
  पूर्व युरोप

भौगोलिक दृष्ट्या युरोप खंड चार प्रदेशांमध्ये विभागला जातो.

अनेकदा मध्य युरोप हा देखील एक भौगोलिक प्रदेश समजला जातो.

घटक देश

युरोप खंडामध्ये एकूण ५० मान्यताप्राप्त व सार्वभौम देश आहेत. ह्यामधील कझाकस्तान व्यतिरिक्त इतर सर्व देश युरोपाच्या परिषदेचे सदस्य आहेत तर २००७ सालापासून २७ युरोपियन देश युरोपियन संघाचे सदस्य आहेत.

देशाचे नाव व ध्वज क्षेत्रफळ लोकसंख्या लोकसंख्या घनता राजधानी
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  आल्बेनिया २८,७४८ ३,६००,५२३ १२५.२ तिराना
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  आंदोरा ४६८ ६८,४०३ १४६.२ आंदोराला व्हेया
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  आर्मेनिया २९,८०० ३,२२९,९०० १०१ येरेवान
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  ऑस्ट्रिया ८३,८५८ ८,१६९,९२९ ९७.४ व्हियेना
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  अझरबैजान ८६,६०० ८,६२१,००० ९७ बाकु
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  बेलारुस २०७,६०० १०,३३५,३८२ ४९.८ मिन्‍स्‍क
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  बेल्जियम ३०,५१० १०,२७४,५९५ ३३६.८ ब्रसेल्स
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  बोस्निया आणि हर्जेगोविना ५१,१२९ ४,४४८,५०० ७७.५ साराजेव्हो
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  बल्गेरिया ११०,९१० ७,६२१,३३७ ६८.७ सोफिया
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  क्रोएशिया ५६,५४२ ४,४३७,४६० ७७.७ झाग्रेब
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  सायप्रस ९,२५१ ७८८,४५७ ८५ निकोसिया
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  चेक प्रजासत्ताक ७८,८६६ १०,२५६,७६० १३०.१ प्राग
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  डेन्मार्क ४३,०९४ ५,३६८,८५४ १२४.६ कोपनहेगन
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  एस्टोनिया ४५,२२६ १,४१५,६८१ ३१.३ तालिन
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  फिनलंड ३३६,५९३ ५,१५७,५३७ १५.३ हेलसिंकी
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  फ्रान्स ५४७,०३० ५९,७६५,९८३ १०९.३ पॅरिस
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  जॉर्जिया ६९,७०० ४,६६१,४७३ ६४ त्बिलिसी
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  जर्मनी ३५७,०२१ ८३,२५१,८५१ २३३.२ बर्लिन
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  ग्रीस १३१,९४० १०,६४५,३४३ ८०.७ अथेन्स
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  हंगेरी ९३,०३० १०,०७५,०३४ १०८.३ बुडापेस्ट
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  आइसलॅंड १०३,००० ३०७,२६१ २.७ रेयक्यविक
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  आयर्लंड ७०,२८० ४,२३४,९२५ ६०.३ डब्लिन
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  इटली ३०१,२३० ५८,७५१,७११ १९१.६ रोम
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  कझाकस्तान २,७२४,९०० १५,२१७,७११ ५.६ नुरसुल्तान
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  लात्व्हिया ६४,५८९ २,३६६,५१५ ३६.६ रिगा
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  लिश्टनस्टाइन १६० ३२,८४२ २०५.३ फाडुट्स
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  लिथुएनिया ६५,२०० ३,६०१,१३८ ५५.२ व्हिल्नियस
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  लक्झेंबर्ग २,५८६ ४४८,५६९ १७३.५ लक्झेंबर्ग
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  मॅसिडोनिया २५,३३३ २,०५४,८०० ८१.१ स्कोप्ये
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  माल्टा ३१६ ३९७,४९९ १,२५७.९ व्हॅलेटा
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  मोल्दोव्हा ३३,८४३ ४,४३४,५४७ १३१.० चिशिनाउ
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  मोनॅको १.९५ ३१,९८७ १६,४०३.६ मोनॅको
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  मॉंटेनिग्रो १३,८१२ ६१६,२५८ ४४.६ पॉडगोरिका
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  नेदरलँड्स ४१,५२६ १६,३१८,१९९ ३९३.० ऍमस्टरडॅम
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  नॉर्वे ३२४,२२० ४,५२५,११६ १४.० ओस्लो
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  पोलंड ३१२,६८५ ३८,६२५,४७८ १२३.५ वारसॉ
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  पोर्तुगाल ९१,५६८ १०,४०९,९९५ ११०.१ लिस्बन
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  रोमेनिया २३८,३९१ २१,६९८,१८१ ९१.० बुखारेस्ट
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  रशिया १७,०७५,४०० १४२,२००,००० २६.८ मॉस्को
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  सान मरिनो ६१ २७,७३० ४५४.६ सान मरिनो
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  सर्बिया ८८,३६१ ९,६६३,७४२ १०९.४ बेलग्रेड
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  स्लोव्हाकिया ४८,८४५ ५,४२२,३६६ १११.० ब्रातिस्लाव्हा
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  स्लोव्हेनिया २०,२७३ १,९३२,९१७ ९५.३ लियुब्लियाना
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  स्पेन ५०४,८५१ ४५,०६१,२७४ ८९.३ माद्रिद
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  स्वीडन ४४९,९६४ ९,०९०,११३ १९.७ स्टॉकहोम
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  स्वित्झर्लंड ४१,२९० ७,५०७,००० १७६.८ बर्न
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  तुर्कस्तान ७८३,५६२ ७०,५८६,२५६ ९३ अंकारा
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  युक्रेन ६०३,७०० ४८,३९६,४७० ८०.२ कियेव
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  ग्रेट ब्रिटन २४४,८२० ६१,१००,८३५ २४४.२ लंडन
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  व्हॅटिकन सिटी ०.४४ ९०० २,०४५.५ व्हॅटिकन सिटी
एकूण १०,१८०,००० ७३१,०००,००० ७०

वरील ५० स्वतंत्र देशांव्यतिरिक्त खालील अंशतः मान्य देश तसेच वरील देशांच्या अखत्यारीखालील प्रदेश युरोपामध्ये मोडले जातातः

नाव व ध्वज क्षेत्रफळ लोकसंख्या लोकसंख्या घनता राजधानी
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  अबखाझिया ८,४३२ २,१६,००० २९ सुखुमी
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  ऑलंड द्वीपसमूह (फिनलंड) १,५५२ २६,००८ १६.८ मरीहम
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  फेरो द्वीपसमूह (डेन्मार्क) १,३९९ ४६,०११ ३२.९ तोर्शाउन
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  कोसोव्हो १०,८८७ २,१२६,७०८ २२० प्रिस्टिना
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  आईल ऑफ मान ५७२ ७३,८७३ १२९.१ डग्लस
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  गर्न्सी ७८ ६४,५८७ ८२८.० सेंट पिटर पोर्ट
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  जर्सी ११६ ८९,७७५ ७७३.९ सेंट हेलियर
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  जिब्राल्टर (ब्रिटन) ५.९ २७,७१४ ४,६९७.३ जिब्राल्टर
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  नागोर्नो-काराबाख 11,458 138,800 12 स्टेपनाकर्ट
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  उत्तर सायप्रस 3,355 265,100 78 निकोसिया
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  दक्षिण ओसेशिया 3,900 70,000 18 त्सिखिनवाली
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  स्वालबार्डयान मायेन (नॉर्वे) 62,049 2,868 0.046 लॉंगयरबेन
युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ  ट्रान्सनिस्ट्रिया b[›] 4,163 537,000 133 तिरास्पोल

संदर्भ


बाह्य दुवे

युरोप: भौगोलिक विभाग, घटक देश, संदर्भ 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

युरोप भौगोलिक विभागयुरोप घटक देशयुरोप संदर्भयुरोप बाह्य दुवेयुरोपअटलांटिक महासागरआर्क्टिक महासागरआशियाउरल पर्वतरांगकाळा समुद्रकॅस्पियन समुद्रकॉकाससखंडपृथ्वीभूमध्य समुद्रयुरेशियारशियाव्हॅटिकन सिटी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महात्मा गांधीनुवान थुशारास्त्रीवादी साहित्यमहाराष्ट्र दिनअतिसारस्त्रीवादनेट (परीक्षा)महाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीपृथ्वीगौतम बुद्धकांजिण्यामहाभारतशिवा (मालिका)झाडसावित्रीबाई फुलेअंधश्रद्धाक्रिकेटचे नियमहार्दिक पंड्यासकाळ (वृत्तपत्र)नाणेप्रीमियर लीगनवनीत राणायकृतसोनेहिंदू कोड बिलपोवाडासूर्यजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढचाफाविष्णुसहस्रनामभारतीय अंतराळ संशोधन संस्थाशेतीनागपूर लोकसभा मतदारसंघजागतिकीकरणपुणे करारतुतारीवारली चित्रकलासातारा लोकसभा मतदारसंघधनादेशकायदानागपूरभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीभोर विधानसभा मतदारसंघनामदेवपुन्हा कर्तव्य आहेग्राहक संरक्षण कायदासंख्यानेतृत्वशिर्डी विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र लोकसेवा आयोगरमाबाई आंबेडकरमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागसोलापूर लोकसभा मतदारसंघज्ञानेश्वररत्‍नागिरी जिल्हापसायदानस्थानिक स्वराज्य संस्थासंगीत नाटकबंगाल स्कूल ऑफ आर्टमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीन्यूटनचे गतीचे नियमतुळजाभवानी मंदिरझी मराठीध्वनिप्रदूषणडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढारेल डबा कारखानाअष्टविनायकगोपाळ गणेश आगरकरमावळ लोकसभा मतदारसंघमराठी भाषा दिनपंचांगपाठ्यपुस्तकेसमाज माध्यमेकरमुंबई–नागपूर द्रुतगतीमार्गकार्ल मार्क्सकोरफडरामनदी🡆 More