बुडापेस्ट: हंगेरी देशाची राजधानी

बुडापेस्ट ही हंगेरीची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

बुडापेस्ट
Budapest
हंगेरी देशाची राजधानी

बुडापेस्ट: हंगेरी देशाची राजधानी

बुडापेस्ट: हंगेरी देशाची राजधानी
ध्वज
बुडापेस्ट: हंगेरी देशाची राजधानी
चिन्ह
बुडापेस्ट is located in हंगेरी
बुडापेस्ट
बुडापेस्ट
बुडापेस्टचे हंगेरीमधील स्थान

गुणक: 47°28′19″N 19°03′01″E / 47.47194°N 19.05028°E / 47.47194; 19.05028

देश हंगेरी ध्वज हंगेरी
क्षेत्रफळ ५२५.१६ चौ. किमी (२०२.७७ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १७,१२,२१०
  - घनता ३,२४२ /चौ. किमी (८,४०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १:००
http://english.budapest.hu/

डॅन्युब नदीच्या किनारी वसलेले हे शहर मुळात बुडा व पेस्ट अशी दोन जवळजवळची शहरे होती. १७,००,००० लोकसंख्या असलेले हे शहर या बाबतीत युरोपमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. मध्य युरोपातील एक महत्त्वाचे केंद्र असलेले बुडापेस्ट शहर युरोपातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक मानले जाते.

बाह्य दुवे

Tags:

हंगेरी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कोल्हापूरहनुमानभारतीय संविधानाचे कलम ३७०महाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीआळंदीकुटुंबदेवेंद्र फडणवीसशिवाजी महाराजकलिंगचे युद्धमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीपश्चिम महाराष्ट्रमराठी संतवल्लभभाई पटेलभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तशुभं करोतिदारिद्र्यन्यूझ१८ लोकमतबंजारास्त्री नसबंदी शस्त्रक्रियाभारतीय आडनावेविज्ञानकथाइतिहासशेळी पालनराष्ट्रवादी काँग्रेस पक्षनर्मदा नदीपन्हाळाबाबासाहेब आंबेडकरकोल्हापूर लोकसभा मतदारसंघभारतीय अंतराळ संशोधन संस्थाभारतीय निवडणूक आयोगतुळजाभवानी मंदिरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीपाणीकीर्तनसातारा विधानसभा मतदारसंघसामाजिक कार्यभारताचा इतिहासशिवाजी महाराजांची राजमुद्राराज ठाकरेबीड जिल्हाअशोकाचे शिलालेखगालफुगीकालभैरवाष्टकमराठा साम्राज्यतुळजाभवानीशालिनी पाटीलअभंगआचार्य विद्यासागररविकांत तुपकरजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेइंदुरीकर महाराजसोयाबीनसह्याद्रीशिखर शिंगणापूरकुणबीमिरज विधानसभा मतदारसंघमहादेव कोळीदुसरा चंद्रगुप्तरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरराज्यसभाभारतीय संविधानाची उद्देशिकासंत जनाबाईसुरेश भटमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारहिंदू धर्मगुढीपाडवागुरू ग्रहताज महालबायो डीझेलअथर्ववेदजंगली महाराजउष्माघातमहाराष्ट्र गीतसमासगणपती स्तोत्रेए.पी.जे. अब्दुल कलाम🡆 More