उन्हाळी प्रमाणवेळ

उन्हाळी प्रमाणवेळ (किंवा ग्रीष्म प्रमाणवेळ) (इंग्लिश: Daylight saving time, summer time) ही जगातील अनेक देशांमध्ये उन्हाळ्यामधील स्थानिक प्रमाणवेळ आहे.

विशेषतः शीत कटिबंधांमधील भागात उन्हाळ्यातील जास्त काळ टिकणाऱ्या सूर्यप्रकाशाचा फायदा घेण्यासाठी दरवर्षी वसंत ऋतूमध्ये स्थानिक वेळ एक तास पुढे ढकलली जाते व उन्हाळा संपल्यानंतर साधारण शरद ऋतूमध्ये ही वेळ एक तास मागे केली जाते. जॉर्ज व्हरनॉन हडसन ह्या न्यू झीलंडच्या शास्त्रज्ञाने १८९५ साली उन्हाळी प्रमाणवेळेची संकल्पना मांडली.

उन्हाळी प्रमाणवेळ
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


युरोप व उत्तर अमेरिकेतील बहुसंख्य देश उन्हाळी प्रमाणवेळ वापरतात.

Diagram of a clock showing a transition from 2:00 to 3:00.
मध्य युरोपात उन्हाळी प्रमाणवेळ सुरू झाल्यावर घड्याळे २:०० वरून ३:०० वर ढकलली जातात.
Diagram of a clock showing a transition from 3:00 to 2:00.
मध्य युरोपात उन्हाळी प्रमाणवेळ संपताना घड्याळे ३:०० वरून पुन्हा २:०० वर आणली जातात.

उन्हाळी प्रमाणवेळेच्या वापराबाबत तज्‍ज्ञांमध्ये दुमत आहे. उन्हाळ्यात घड्याळ पुढे केल्यामुळे ऊर्जेची बचत होते असा समर्थकांचा दावा आहे तर शेतकऱ्यांना ह्या पद्धतीचा त्रास होतो अशी विरोधकांची भूमिका आहे.

Origin

उन्हाळी प्रमाणवेळ 
उन्हाळी प्रमाणवेळ 
उन्हाळी प्रमाणवेळ 

G.V. Hudson invented modern DST, proposing it first in 1895.

उन्हाळी प्रमाणवेळ 
When DST starts in central Europe, clocks advance from 02:00 CET to 03:00 CEST.
उन्हाळी प्रमाणवेळ 
When DST ends in central Europe, clocks retreat from 03:00 CEST to 02:00 CET. Other regions switch at different times.
उन्हाळी प्रमाणवेळ 
In early 2008 central Brazil was one, two, or three hours ahead of eastern U.S., depending on the date.

Benefits and drawbacks

उन्हाळी प्रमाणवेळ 
William Willett independently proposed DST in 1907 and advocated it tirelessly.
उन्हाळी प्रमाणवेळ 
Clock shifts affecting apparent sunrise and sunset times at Greenwich in 2007.
उन्हाळी प्रमाणवेळ 
The William Willett Memorial Sundial is always on DST.
उन्हाळी प्रमाणवेळ 
Retailers generally favor DST. United Cigar Stores hailed a 1918 DST bill.
उन्हाळी प्रमाणवेळ 
A 2001 U.S. public service advertisement reminded people to adjust clocks manually.

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

Tags:

उन्हाळी प्रमाणवेळ Originउन्हाळी प्रमाणवेळ Benefits and drawbacksउन्हाळी प्रमाणवेळ बाह्य दुवेउन्हाळी प्रमाणवेळ संदर्भ आणि नोंदीउन्हाळी प्रमाणवेळइंग्लिश भाषान्यू झीलंडप्रमाणवेळशीत कटिबंध

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताचे पंतप्रधानसंगणकाचा इतिहाससदा सर्वदा योग तुझा घडावासायाळप्रशासनशास्त्रसंस्कृतीलोणावळाशहाजीराजे भोसलेलोकमान्य टिळकराहुरी विधानसभा मतदारसंघपर्यावरणशास्त्रमुंबई उच्च न्यायालयसेवालाल महाराजभगवानबाबाजागतिक दिवसभूकंपग्रंथालयइंडियन प्रीमियर लीगसाखरपुडाजालना लोकसभा मतदारसंघरावेर लोकसभा मतदारसंघजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढशिवा (मालिका)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनकोरेगावची लढाईबिबट्याचंद्रयान ३पोक्सो कायदागोरा कुंभारगंगा नदीभोपळासिंहगडमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीघुबडलिंग गुणोत्तरलोकसभेचा अध्यक्षरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीअजिंठा लेणीयशवंत आंबेडकरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसकेसरी (वृत्तपत्र)राष्ट्रीय सेवा योजनाशिरसाळा मारोती मंदिरश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघक्लिओपात्रामराठी भाषा दिनमलेरियामहिलांसाठीचे कायदेपवनदीप राजनआर्थिक विकासउन्हाळाबीड विधानसभा मतदारसंघभारताचा ध्वजलोकसभामहाराष्ट्राचे राज्यपालपंकज त्रिपाठीखरबूजक्रिकेट मैदानबुलढाणा जिल्हापुरस्कारबचत गटविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीलावणीखरीप पिकेछगन भुजबळकोकणसमर्थ रामदास स्वामीबाबा आमटेमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीवायू प्रदूषणबावीस प्रतिज्ञाहरितक्रांतीनांदेड लोकसभा मतदारसंघसंदिपान भुमरेलॉरेन्स बिश्नोईबहावाकोळसानेतृत्व🡆 More