रिश्टर मापनपद्धत

रिश्टर मापनपद्धत किंवा रिख्टर मापनपद्धत ही भूकंपाच्या धक्क्याची क्षमता आणि त्यामुळे बाहेर पडणाऱ्या उर्जेचे प्रमाण मोजण्याची पद्धत आहे.

रिश्टर स्केल जेव्हा एका युनिटने वाढतं तेव्हा ऊर्जा दहापटीने वाढलेली असते. म्हणजे सात रिश्टर स्केलच्या धक्कयानं जी ऊर्जा बाहेर पडते ती सहा रिश्टर स्केलच्या धक्क्याच्या दहा पट जास्त असते आणि पाच रिश्टर स्केल धक्क्याच्या शंभर पट जास्त असते. भूजचा भूकंप ७.७ रिश्टर स्केलचा होता, तर लातूरचा भूकंप ६.३ रिश्टर स्केलचा होता. २०११ साली जपान मध्ये झालेला भूकंप ९ रिश्टर स्केलचा होता. भूकंप मॅग्नीटय़ूड (क्षमता) आणि इन्टेन्सिटी (तीव्रता) अशा दोन मानकात मोजला जातो.

Tags:

भूजलातूर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

योगराजरत्न आंबेडकरराजाराम भोसलेगंगा नदीहातकणंगले लोकसभा मतदारसंघजन गण मनवृषभ रासभारत छोडो आंदोलनवि.वा. शिरवाडकरभारताचे संविधाननगर परिषदबचत गटमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेरस (सौंदर्यशास्त्र)हृदयगोपाळ कृष्ण गोखलेईशान्य दिशाअलिप्ततावादी चळवळभाषासूत्रसंचालनसांगलीतुलसीदासमटकामलेरियाक्रियापदसंभाजी भोसलेइंदुरीकर महाराजजाहिरातशिरसाळा मारोती मंदिरबातमीमुरूड-जंजिरात्रिरत्न वंदनाएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)प्रज्ञा विवर्धन स्तोत्रवाचनमण्यारसाम्यवादप्रतापराव गणपतराव जाधवसातारा लोकसभा मतदारसंघटोपणनावानुसार मराठी लेखकझाडलिंगायत धर्मदूधश्रीबसवेश्वरचंद्रविल्यम शेक्सपिअरशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीपर्यटनसंख्यासंत तुकारामऑस्ट्रेलियाइंदिरा गांधीयशस्वी जयस्वालकासारमहानुभाव पंथभोपळाबाळूमामाच्या नावानं चांगभलंजागतिकीकरणशुभं करोतिस्त्रीवादी साहित्यम्हणीमानवी विकास निर्देशांकगजानन दिगंबर माडगूळकरकोल्हापूरराजगृहमौर्य साम्राज्यझांजभारतातील जिल्ह्यांची यादीफणसनामदेवनांदेड लोकसभा मतदारसंघशिर्डी लोकसभा मतदारसंघ🡆 More