बालेश्वर

बालेश्वर भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे.

राजधानी भुवनेश्वर पासून ते सुमारे १९४ किलोमीटर (१२१ मैल) लांब आहे. हे बालासोर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या गावापासून चांदिपूर समुद्रकिनारा जवळ आहे. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे या शहराच्या दक्षिणेस सुमारे १८ किमीवर चाचणी क्षेत्र आहे. येथे अनेक क्षेपणास्त्राची चाचणी केल्या जाते.

हे शहर बालेश्वर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

Tags:

ओडिशाक्षेपणास्त्रबालासोर जिल्हाभारतभुवनेश्वरसंरक्षण संशोधन आणि विकास संस्था

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विहीरजगातील देशांच्या राजधान्यांची यादीराम गणेश गडकरीहिंदू कोड बिलअष्टविनायकशाश्वत विकासगडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघभारतीय निवडणूक आयोगनाटकाचे घटकरक्तगटउत्तर दिशाजन गण मनताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पशालिनी पाटीलसुप्रिया सुळेचिपको आंदोलनरोहित शर्माहिंदू धर्मातील अंतिम विधीशिव जयंतीभारताच्या राष्ट्रपतींची यादीगोवावसंतराव दादा पाटीलभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमहात्मा गांधीभारताची जनगणना २०११आंब्यांच्या जातींची यादीरणजित नाईक-निंबाळकरअर्जुन वृक्षताम्हण२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकानवनीत राणाविमाजय भीमहिंदू विवाह कायदाकावीळउजनी धरणनालंदा विद्यापीठभारताची संविधान सभाविनयभंगमूळ संख्याज्योतिबा मंदिरभगतसिंगरामक्षय रोगलोकमतइतिहासाच्या अभ्यासाची साधनेपुरस्कारमहाराष्ट्रातील किल्लेरामरक्षाजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)वाल्मिकी ऋषीकाळाराम मंदिर सत्याग्रहमाहिती अधिकारउच्च रक्तदाबदिशाउंटमराठी भाषेमधील वृत्तपत्रेगोकर्णीभीमा नदीसर्वेपल्ली राधाकृष्णनअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९जगातील सात आश्चर्येमहाराष्ट्रातील घाट रस्तेगडचिरोली जिल्हाअयोध्याराशीराज्य निवडणूक आयोगवासुदेव बळवंत फडकेउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघघनकचराभारतातील राजकीय पक्षकवठपृथ्वीचे वातावरणसावित्रीबाई फुलेजालना लोकसभा मतदारसंघहातकणंगले लोकसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तके🡆 More