प्रतिभा रे

डॉ.

प्रतिभा रे (जन्म : ॲलाबोल-कटक जिल्हा, ओरिसा, दिनांक २१ जानेवारी १९४३) या ओडिया भाषेतील एक साहित्यिक आहेत. त्यांचे वडील पुरुषोत्तम दास गांधीवादी असल्याने डॉ. प्रतिभा रे यांच्या साहित्यावर त्या विचारसरणीची छाप आहे. घरात वैष्णव संप्रदायाचा प्रभाव असलेल्या प्रतिभाताई वयाच्या नवव्या वर्षीच लिहू लागल्या. त्या एम.ए., एम.एड., आणि शिक्षणाच्या मानसशास्त्रात पीएच.डी. आहेत. ओरिसातील आदिवासी समाजातील गुन्हेगारीवर प्रतिभा रे यांनी संशोधन केले आहे.

प्रतिभा राय
प्रतिभा रे
प्रतिभा राय
जन्म २१ जानेवारी, १९४३ (1943-01-21) (वय: ८१)
ओडिशा, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा उडिया
साहित्य प्रकार काव्य, कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती ‘शील पद्म’
‘जगयासेनी’
‘पुण्यतोय’
‘नीलतृष्णा’
‘भागाबनारा देश’
'सास्था सती'
पती अक्षयचंद्र राय
पुरस्कार पद्मश्री (इ.स. २००७)
साहित्य अकादमी (इ.स. २०००)
ज्ञानपीठ (इ.स. २०११)

डॉ. प्रतिभा रे याच्या १८ कादंबऱ्या, ३ प्रवासवर्णने, आणि २२ कथासंग्रह आहेत. त्यांच्या साहित्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या कादंबऱ्या ग्रामीण भागातही खूप विकल्या जातात.

प्रतिभा रे यांचे साहित्य

  • अपरिचिता (कादंबरी). या कादंबरीवर चित्रपट निघाला आहे.
  • बर्षा
  • बसंत बैशाख (१९७४)
  • यज्ञसेनी (कादंबरी)

पुरस्कार

बाह्य दुवे

  • "प्रतिभा राय यांचे संकेतस्थळ" (इंग्रजी भाषेत).

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

निरीक्षणमहालक्ष्मीगर्भाशयपांढर्‍या रक्त पेशीजुमदेवजी ठुब्रीकरचिन्मय मांडलेकरपौर्णिमाशिवम दुबेबीड जिल्हावंजारीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेवाचनदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघपैठणीअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघभारताची अर्थव्यवस्थाथोरले बाजीराव पेशवेगाडगे महाराजटरबूजभाषालंकारसोलापूर जिल्हादुसरे महायुद्धताज महालमांजरकविताजाहिरातजय मल्हारजास्वंदॲडॉल्फ हिटलरभारतीय आडनावेकोरेगावची लढाईभारताचा इतिहासयशवंत आंबेडकरभारताचे पंतप्रधानहनुमान मंदिरेआचारसंहितानाशिकसोलापूरकुंभ रासअर्जुन वृक्षसंभोगफुफ्फुसभारतीय लोकशाहीअर्थसंकल्पतिथीमहाराष्ट्र शासनमराठा घराणी व राज्येशरद पवारपी.एच. मूल्यरशियाकोकणमाती प्रदूषणजायकवाडी धरण२०१९ लोकसभा निवडणुकाज्ञानेश्वरीगांडूळ खतत्रिरत्न वंदनाक्रियाविशेषणकुष्ठरोगमराठी व्याकरणअण्णा भाऊ साठेमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीनाटकवेदमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९जिंतूर विधानसभा मतदारसंघसिंधुताई सपकाळबातमीकुळीथजहाल मतवादी चळवळकरमुंबईमानवी विकास निर्देशांककांजिण्यासातवाहन साम्राज्यएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)हनुमानक्रिकेटलेस्बियन🡆 More