डोकेदुखी

अनेक आजारांमध्ये डोकेदुखी हे एक लक्षण असते.

कधीकधी मात्र डोकेदुखी हाच आजार असतो. डोकेदुखीचे मुख्य चार प्रकार आहेत. १. अर्धशिशी..२. पूर्ण कपाळ दुखणे. ३. कपाळाव्यतिरिक मस्तकाचा अन्य भाग दुखणे आणि ४. थांबून थांबून डोके दुखणे.

कारणे : मानसिक श्रम, मानसिक तणाव, शारीरिक श्रम, गोंगाट, खोकला, लैंगिक असमाधान, अपचन. पित्तप्रकोप, अतिझोप, चहाच्यावेळी चहा न मिळणे, डोक्याला मार लागणे, टेंगूळ येणे, प्रवासात वगैरे डोक्याला जोराचा वारा लागणे, मद्यप्राशनानंतर दुसऱ्या दिवशी येणारी विषण्णता, मेंदूतील रक्तस्राव, मेंदूत असलेली गाठ, चष्म्याचा नंबर वाढलेला असणे, सर्दी होणे, तापाच्या लक्षणांची सुरुवात असणे आणि मज्जारज्जूंपासून निघालेली त्रिशाखी नस विकारग्रस्त असणे, इत्यादी.. या नसेला पाचवी नस असेही म्हणतात.

बाहेरील दुवे

  • [१] Archived 2015-08-08 at the Wayback Machine.‘अ‍ॅक्युप्रेशर’- मिनिटाभरात डोकेदुखी दूर करणारा झटपट उपाय

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रामजैवविविधताबुलढाणा लोकसभा मतदारसंघतूळ रासआंबेडकर जयंतीशुभेच्छाओमराजे निंबाळकरविष्णुशास्त्री चिपळूणकरशिर्डी लोकसभा मतदारसंघनिलेश लंकेमूळव्याधबलुतेदारकुंभ रासकुष्ठरोगशिवज्योतिबा मंदिरआलेखाचे प्रकारसंगणक विज्ञानविनायक दामोदर सावरकरवित्त आयोगॐ नमः शिवायकवठकोल्हापूर जिल्हाभिवंडी लोकसभा मतदारसंघढेकूणकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघनाशिकमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीखुला प्रवर्गअमोल कोल्हेत्र्यंबकेश्वरखरबूजपुरंदर किल्लाविमाआनंद शिंदेशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय राष्ट्रीय काँग्रेससोळा संस्कारहस्तमैथुनभारतातील मूलभूत हक्ककुळीथअशोक चव्हाणभारताच्या सरन्यायाधीशांची यादीविठ्ठल रामजी शिंदेहवामान बदललोकसभा सदस्यनवग्रह स्तोत्रअजिंक्य रहाणेविवाहदुसरे महायुद्धबाराखडीसुशीलकुमार शिंदेमधुमेहभारतातील सण व उत्सवफकिराक्रिकबझपृथ्वीबावीस प्रतिज्ञासूर्यनमस्कारजिल्हा परिषदजगातील देशांची यादीसमीक्षाजैन धर्मभारतशिवसेनाबखरजाहिरातनृत्यआचारसंहिताभोपळाअण्णा भाऊ साठेठाणे लोकसभा मतदारसंघइतिहासघुबडमहाराष्ट्रातील लोककलामहार🡆 More