मोनॅको

मोनॅको हा युरोपातील एक 'नगर-देश' आहे.

मोनॅको आकाराने जगातील दुसरा सर्वात लहान सार्वभौम देश आहे (सर्वात लहान देश: व्हॅटिकन सिटी). मोनॅकोच्या पूर्वेला भूमध्य समुद्र तर इतर तीन दिशांना फ्रान्स हा देश आहे तर मोनॅकोपासून इटली देशाची सीमा केवळ १६ किमी अंतरावर आहे. मोनॅकोमध्ये राजेशाही सरकार आहे. आल्बर्ट दुसरा हा मोनॅकोचा राजकुमार व सत्ताप्रमुख आहे.

मोनॅको
Principauté de Monaco
मोनॅकोचे संस्थान
मोनॅकोचा ध्वज मोनॅकोचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Deo Juvante" (लॅटिन)
देवाच्या मदतीने
मोनॅकोचे स्थान
मोनॅकोचे स्थान
मोनॅकोचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी मोनॅको
सर्वात मोठे शहर मोन्टे कार्लो
अधिकृत भाषा फ्रेंच
सरकार संविधानिक एकाधिकारशाही
 - राष्ट्रप्रमुख आल्बर्ट दुसरा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस इ.स. १२९७ 
 - प्रजासत्ताक दिन इ.स. १९११ 
क्षेत्रफळ
 - एकूण १.९५ किमी (२३२वा क्रमांक)
लोकसंख्या
 - २०१० ३०,५८६ (२११वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १५,१४२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४.८८८ अब्ज अमेरिकन डॉलर (१५३वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ६५,९२८ अमेरिकन डॉलर (४वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.९४६ (उच्च) (१६वा) (२००३)
राष्ट्रीय चलन युरो
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी)
आय.एस.ओ. ३१६६-१ MC
आंतरजाल प्रत्यय .mc
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३११
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

केवळ २.०२ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या मोनॅकोची लोकसंख्या अंदाजे ३३,००० आहे. त्यामुळे हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेला देश आहे. मोनॅकोच्या रहिवाशांना वैयक्तिक आयकर भरावा लागत नाही. ह्या कारणास्तव येथे अनेक धनाढ्य उद्योगपती व खेळाडू स्थायिक झाले आहेत.

खेळ

संदर्भ

बाह्य दुवे

मोनॅको 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

7°25′11″E / 43.73278°N 7.41972°E / 43.73278; 7.41972

Tags:

इटलीपूर्वफ्रान्सभूमध्य समुद्रमोनॅकोचा राजपुत्र आल्बर्ट दुसरायुरोपव्हॅटिकन सिटी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

चाफायेशू ख्रिस्तमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीप्रणिती शिंदेमीरा (कृष्णभक्त)राम सातपुतेव्हॉलीबॉलपाणी व्यवस्थापनहरितक्रांतीफेसबुकप्रदूषणपंढरपूरमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामहाराष्ट्रातील घाट रस्तेशिवसेनाऔद्योगिक क्रांतीकुलाबा किल्लामराठी भाषालोणार सरोवरमराठी साहित्यतुळसमदर तेरेसापळसधनगरम्हणीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीजालना लोकसभा मतदारसंघसकाळ (वृत्तपत्र)साखरसमुपदेशनशहामृगनांदेड लोकसभा मतदारसंघउभयान्वयी अव्ययवडराज ठाकरेचीनभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीज्वालामुखीवि.वा. शिरवाडकरमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीवित्त आयोगविधान परिषदचक्रीवादळचित्तासौर ऊर्जामहाराष्ट्र लोकसेवा आयोगधावणेमहाड सत्याग्रहजागतिक लोकसंख्याभारतीय जनता पक्षए.पी.जे. अब्दुल कलामनिसर्गभारतीय संविधानाचे कलम ३७०किशोरवयभारतसुप्रिया सुळेमटकादुग्ध व्यवसायस्त्री सक्षमीकरणपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरआर्थिक विकासगहूमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमाळशिरस विधानसभा मतदारसंघधर्मनिरपेक्षताकीर्तनहरितगृह वायूमहाराष्ट्र विधानसभानागपुरी संत्रीअमित शाहयमुनाबाई सावरकरचंद्रमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीविराट कोहलीसामाजिक कार्यकबड्डीनाशिक🡆 More