हीरक महोत्सव

हीरक महोत्सव (Diamond jubilee - डायमंड जुबली) म्हणजे ६० वा वर्धापन दिन होय.

याला हीरक जयंती किंवा साठवी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ६० वर्ष पूर्ण झाल्यास हीरक महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ६० वर्ष पूर्ण झाल्यास हीरक महोत्सव साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने २००७ मध्ये स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव साजरा केला.

हीरक महोत्सवी वर्ष हे ५९ व्या वर्धापन दिनापासून ते ६० व्या वर्धापन दिनापर्यंत साजरे केले जाते. षष्ठी पूर्ती ६० वर्ष पूर्ण.

हे देखील पहा

Tags:

स्वातंत्र्य दिन (भारत)६० (संख्या)

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पंचायत समितीसिंधुदुर्गवसंतराव नाईकपेशवेधोंडो केशव कर्वेब्राझीलइतिहासाच्या अभ्यासाची साधनेअष्टांगिक मार्गमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)राजगृहलता मंगेशकरइंदुरीकर महाराजसावित्रीबाई फुलेभारताची जनगणना २०११अशोक चव्हाणनवनीत राणासंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाकुटुंबनियोजनबीड लोकसभा मतदारसंघभद्र मारुतीगोवाआनंद शिंदेएकनाथमानवी प्रजननसंस्थाग्रंथालयआकाशवाणीक्रिकेटचा इतिहासशिरसाळा मारोती मंदिरवाचनरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीहिंदू कोड बिलताराबाईबावीस प्रतिज्ञाकळसूबाई शिखरजागतिक व्यापार संघटनाज्वारीभाषालंकारछावा (कादंबरी)शरद पवारअमरावती जिल्हाकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघमावळ लोकसभा मतदारसंघबचत गटअजिंक्य रहाणेसंवादनितंबगोपाळ कृष्ण गोखलेसातवाहन साम्राज्यजागतिकीकरणबसवेश्वरत्रिरत्न वंदनाऔंढा नागनाथ मंदिरजय श्री रामचैत्र पौर्णिमाभारताच्या सरन्यायाधीशांची यादीनांदेडसचिन तेंडुलकरएकनाथ शिंदेमहिलांसाठीचे कायदेमहानुभाव पंथसौर ऊर्जाजागरण गोंधळवर्णनात्मक भाषाशास्त्रसूर्यसंत तुकारामथोरले बाजीराव पेशवेमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेपुणे करारभारतीय संसदशांता शेळकेजमिनीतील प्रमुख घटक व त्यांची कार्येसत्यनारायण पूजा२०२४ लोकसभा निवडणुकारेणुकाहातकणंगले लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र गीतअर्जुन वृक्षमुंबई उच्च न्यायालय🡆 More