सुवर्ण महोत्सव

सुवर्ण महोत्सव (Golden jubilee - गोल्डन जुबली) म्हणजे ५० वा वर्धापन दिन होय.

याला सुवर्ण जयंती किंवा पन्नासवी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ५० वर्ष पूर्ण झाल्यास सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ५० वर्ष पूर्ण झाल्यास सुवर्ण महोत्सव साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने १९९७ मध्ये स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला.

सुवर्ण महोत्सवी वर्ष हे ४९ व्या वर्धापन दिनापासून ते ५० व्या वर्धापन दिनापर्यंत साजरे केले जाते.

हे देखील पहा

Tags:

स्वातंत्र्य दिन (भारत)५० (संख्या)

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शनिवार वाडाभारतातील जागतिक वारसा स्थानेभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हसाईबाबाउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघभारताच्या राष्ट्रपतींची यादीसंवादिनीमाहितीमुघल साम्राज्यबासरीनाटकजळगाव जिल्हाग्राहकइतर मागास वर्गबच्चू कडूभारतीय रेल्वेदौलताबादनातीकोकणरत्‍नागिरी जिल्हाअरविंद केजरीवालविधानसभा आणि विधान परिषदसिंहगडऔंढा नागनाथ मंदिरभूकंपडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनपहिले महायुद्धविरामचिन्हेपंजाबराव देशमुखरक्तओशोस्वामी समर्थइतिहासाच्या अभ्यासाची साधनेसम्राट अशोकशिरसाळा मारोती मंदिरराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)चिन्मय मांडलेकरमोबाईल फोनभरड धान्यजागतिक पर्यावरण दिनतलाठीसमुपदेशनआणीबाणी (भारत)जळगावनारळशिर्डी लोकसभा मतदारसंघस्त्री सक्षमीकरणमुरूड-जंजिरापुणेभारत छोडो आंदोलनमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)मराठी भाषा गौरव दिनमांजरअजिंठा लेणीनवनीत राणासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीसंभाजी भोसलेसावता माळीकन्या रासछत्रपती संभाजीनगर जिल्हामराठवाडाकरनागपूर लोकसभा मतदारसंघगाडगे महाराजशेतकरीपांडुरंग सदाशिव सानेसिंधुदुर्गबाळभारतातील समाजसुधारकनेतृत्वगहूहडप्पा संस्कृतीअहमदनगर लोकसभा मतदारसंघभारतातील शासकीय योजनांची यादीनुवान थुशारारामायणसामाजिक समूहपौर्णिमा🡆 More