संजय राऊत: भारतीय राजकारणी

संजय राऊत (१५ नोव्हेंबर, १९६१ - ) हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत.

१९६१">१९६१ - ) हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. संजय राऊत यांनी २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांच्यावरील जीवनपट ठाकरे चे कथा लेखन देखील केले आहे.

संजय राऊत: भारतीय राजकारणी

भूषवलेली पदे

अ. क्र. पद कालावधी संदर्भ
१. राज्यसभेचे सदस्य २००४-२०१०
२. राज्यसभेतील शिवसेनेचे नेते २००४-२०१९
३. गृहविभाग समितीचे सदस्य

नागरी विमान वाहतूक मंत्रालयासाठी सल्लागार समिती

२००५-२००९
४. राज्यसभेचे सदस्य (दुसऱ्यांदा) २०१०-२०१६
५. अन्न, ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण समितीचे सदस्य

ऊर्जा मंत्रालयासाठी सदस्य सल्लागार समिती

२०१०
६. राज्यसभेचे सदस्य (तिसऱ्यांदा) २०१६-२०२२
७.राज्यसभेचे सदस्य (चौथ्यांदा) २०२२-२०२९


    संसदीय समितीची नेमणूक
  • १३ सप्टेंबर २०२१ नंतर: सदस्य, सल्लागार समिती, परराष्ट्र व्यवहार समिती.

संदर्भ

Tags:

इ.स. १९६१ठाकरे (चित्रपट)बाळ ठाकरेमराठीमहाराष्ट्रराज्यसभाशिवसेनासामना (वृत्तपत्र)१५ नोव्हेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

त्रिपिटकमौर्य साम्राज्यमहाराष्ट्रातील किल्लेमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीभारूडबाळशास्त्री जांभेकरऔंढा नागनाथ मंदिरवडकावीळमराठा घराणी व राज्येजैवविविधताचैत्रगौरीउद्धव ठाकरेमहादेव जानकर२०१९ पुलवामा हल्लाप्रदूषणटरबूजअर्जुन पुरस्कारकाळूबाईचंद्रयान ३धनु राससप्तशृंगीहनुमान चालीसाजवग्रामपंचायतअजित पवारफणसमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादी३३ कोटी देवन्यायमुखपृष्ठसोळा संस्कारजिल्हाधिकारीसावित्रीबाई फुलेबिबट्याचंद्रगुप्त मौर्यप्राजक्ता माळीगंगा नदीआंबेडकर कुटुंबअष्टविनायकलोकशाहीवर्णमालाखासदारपारनेर विधानसभा मतदारसंघसुजात आंबेडकरभारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७स्वामी विवेकानंदवर्णनात्मक भाषाशास्त्रजळगाव लोकसभा मतदारसंघधर्मनिरपेक्षताकोल्हापूरकराड उत्तर विधानसभा मतदारसंघशाळाराखीव मतदारसंघअनिल देशमुखसिंधुताई सपकाळभिवंडी लोकसभा मतदारसंघराजकीय पक्षअहिराणी बोलीभाषाकरदीनानाथ मंगेशकरबुलढाणा विधानसभा मतदारसंघअहमदनगर लोकसभा मतदारसंघशनिवार वाडाबुलढाणा जिल्हापाणीबाळूमामाच्या नावानं चांगभलंकोल्हापूर जिल्हाअसहकार आंदोलनमलेरियाराज्यसभाभारतीय अंतराळ संशोधन संस्थाहिंदू धर्मअजिंठा-वेरुळची लेणीयोनीभाऊराव पाटीलसंवाद🡆 More