शिंद्यांची छत्री

शिंद्यांची छत्री हे महाराष्ट्राच्या पुणे शहराजवळील वानवडी येथे बहिरोबा नाल्याच्या काठावर असलेले स्मारक आहे.

हे स्मारक इ.स.च्या १८व्या शतकातील मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी सेनानी, महादजी शिंदे यांच्या स्मृत्यर्थ बांधले गेले आहे.

शिंद्यांची छत्री
शिंद्यांची छत्री

पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर महादजी शिंदे यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा फौजांनी काही लढायांमध्ये ब्रिटिशांचा निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. १२ फेब्रुवारी, इ.स. १७९४ रोजी वयाच्या ६७व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

इ.स. १७९४ सालाच्या सुमारास वर्तमान शिंद्यांच्या छत्रीच्या जागी महादजीने बांधवलेले शिवालय होते. महादजी शिंदे यांच्या मॄत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कार याच जागेत करण्यात आले. समाधीच्या बाजूला मोठे शिवमंदिर आहे. मंदिरावर अप्रतिम नक्षीकाम व रंगकाम केलेले आहे. स्मारकाच्या पुनर्बांधणीकरिता ग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव शिंद्यांनी देणगी दिली आहे.

संदर्भ

Tags:

पुणेमराठा साम्राज्यमहादजी शिंदेमहाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रामटेक लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीॐ नमः शिवायसांगली लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र लोकसेवा आयोगसोलापूर जिल्हाचक्रधरस्वामीगालफुगीघोडाभूगोलविठ्ठल रामजी शिंदेनवरी मिळे हिटलरलाआचारसंहिताढेकूणनामदेवशास्त्री सानपकेरळतानाजी मालुसरेपंचायत समितीगांडूळ खतरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकपळसआंब्यांच्या जातींची यादीअहमदनगर लोकसभा मतदारसंघविदर्भरवींद्रनाथ टागोरगर्भाशयउंबरगोंधळदिल्ली कॅपिटल्सभगवद्‌गीताजहांगीरशिक्षणताराबाई शिंदेभास्कराचार्य द्वितीयविष्णुजालियनवाला बाग हत्याकांडलेस्बियनजायकवाडी धरणस्त्रीवादी साहित्यमहाड सत्याग्रहज्योतिबावित्त आयोगसमृद्धी केळकरकाळभैरवकोरफडसंगणक विज्ञानरायगड जिल्हाताम्हणकामसूत्रपांढर्‍या रक्त पेशीराज्यसभामराठी साहित्यपन्हाळातुळजाभवानी मंदिरतिथीकडुलिंबसमासचंद्रबुद्धिबळभारताचे संविधानविनायक दामोदर सावरकरपुन्हा कर्तव्य आहेजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)गोदावरी नदीछावा (कादंबरी)रोहित शर्मामुंबई इंडियन्सघनसावंगी विधानसभा मतदारसंघचीनअभंगसम्राट अशोकवर्धा लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेराखीव मतदारसंघराजाराम भोसलेमाढा लोकसभा मतदारसंघ🡆 More