व्हेनिस

व्हेनिस हे इटलीतील एक प्रमुख शहर आहे.

या शहराचा जगातील प्राचीन शहरांमध्ये समावेश होतो. या शहराचे वैशिष्ट्य म्हणजे हे शहर पूर्णपणे समुद्रावर उभे आहे. या शहरात रस्त्यांच्या ऐवजी कालवे आहेत व rand Canal येथील दळणवळण बोटींमधून चालते. कमीत कमी १६०० वर्षांचा इतिहास या शहराला आहे. ४थ्या शतकात अटिला या हूण आक्रमकांपासून वाचण्यासाठी उत्तर इटली मधील नागरिकांनी पलायन केले व आज माहिती असलेल्या व्हेनिस या शहराच्या जागेत येउन वसले व पाहाता पाहाता युरोपमधील एक प्रबळ लोकशाही राज्य बनले. या व्हेनिसच्या राज्याने व्यापार व नौदलाच्या जोरावर युरोपात मोठा दबदबा निर्माण केला होता. आज व्हेनिस हे इटली या देशाचा भाग आहे व कोणत्याही प्रकारचा व्यापारी व नौदलीय धाक राहिलेला नाही परंतु या शहराने जगाला अमूल्य असा वास्तूशास्त्र, कला, साहित्य यांचा ठेवा दिला आहे. व्हेनिस हे पॅरिस खालोखाल जगातील सर्वाधिक भेट देणारे पर्यटनस्थळ आहे.

शहर

इतिहास

प्रमुख वास्तू

बाह्य दुवे यांची माहिती

संदर्भ व नोंदी


Tags:

व्हेनिस शहरव्हेनिस इतिहासव्हेनिस प्रमुख वास्तूव्हेनिस बाह्य दुवे यांची माहितीव्हेनिस संदर्भ व नोंदीव्हेनिसइटलीयुरोपलोकशाही

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बीड लोकसभा मतदारसंघरामरक्षाभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीगंगा नदीमराठा घराणी व राज्येविनायक दामोदर सावरकरमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)जहाल मतवादी चळवळकासारन्यूटनचे गतीचे नियमलेस्बियनभारताचा इतिहासमानवी प्रजननसंस्थाक्रिकेटचा इतिहाससम्राट अशोक जयंतीदलित एकांकिकाझांजविधानसभा आणि विधान परिषदकळसूबाई शिखरराम सातपुतेआत्मविश्वास (चित्रपट)प्रसूतीपंचायत समितीबैलगाडा शर्यतमटकाज्ञानपीठ पुरस्कारसाखरआंब्यांच्या जातींची यादीकल्याण लोकसभा मतदारसंघजागतिक कामगार दिनहुप्पा हुय्या (मराठी चित्रपट)पृथ्वीतुलसीदाससप्तशृंगीभारतीय लष्करग्रामदैवतअर्जुन वृक्षमुळाक्षरवाळान्यायमाळीचार धाममराठी साहित्यइंडियन प्रीमियर लीगमाती प्रदूषणराजकारणडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढादक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघरक्तलता मंगेशकरजय मल्हारकार्ल मार्क्सक्रांतिकारकबारामती विधानसभा मतदारसंघभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशआणीबाणी (भारत)भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेवंचित बहुजन आघाडीभारताची संविधान सभाशिरसाळा मारोती मंदिरतिवसा विधानसभा मतदारसंघध्वनिप्रदूषणआकाशवाणीसिंहगडहिरडाअमित शाहमहाराष्ट्र विधान परिषदतुळजाभवानी मंदिरपूर्व दिशाराजगडछत्रपती संभाजीनगरहडप्पा संस्कृतीब्राझीलकोरफडहवामान बदलकल्की अवतारमराठी भाषेमधील वृत्तपत्रेटायटॅनिकपक्षी🡆 More