वेखंड

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

  • अत्यंत उग्र दर्प असणारे वेखंड अनेक आजारावरील प्रभावशील ओषध आहे.ते शुल्घ्न,कृमिघ्न व मूत्रल असल्याने पोटदुखी,जंत,लघवीचे आजार यावर फार गुणकारी ओषध आहे.
  • पाव ग्रम वेखंडाचे पूड मधासोबत रोज सकाळ-संध्याकाळ घेतल्याने सपाटून भूक लागते.
  • पोटदुखीचा त्रास होत असल्यास पेलाभर ताकात अर्धा ग्रम वेखंडाची पूड मिसळून व चिमूटभर मिठ घालून ते प्यावे. पोटटुखी कमी होते.
  • मोठ्या माणसात अपस्माराचा त्रास असल्यास अर्धा ग्रम वेखंडाचे पूड मध व वेलदोड्याचे चूर्ण घालून दिल्यास फेफरयात लाभदायी ठरते.व आकडी थांबते.
  • वेखंडाचे चूर्ण धोतरासारख्या पातळ वस्त्राच्या फडक्यात बांधून ती पोटळी फेफरे आलेल्या रुग्णास हुंगविल्यासतो सावध होतो.
  • घरात किंवा घराभोवती साप येत असल्यास त्या ठिकाणी वेखंड कापडात बांधून ठेवल्यास साप उग्र वासामुळे दूर राहतात.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बुलढाणा लोकसभा मतदारसंघइतिहासाच्या अभ्यासाची साधनेबचत गटइंडियन प्रीमियर लीगहार्दिक पंड्यामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागन्यायशिव जयंतीमुरूड-जंजिरासंत जनाबाईभारतीय राष्ट्रीय काँग्रेसमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीभीमराव यशवंत आंबेडकरखुला प्रवर्गक्रिकबझनरसोबाची वाडीत्रिपिटकभारतातील राजकीय पक्षमांगसौर ऊर्जाकाळूबाईजागतिक कामगार दिनअंधश्रद्धाभारतीय निवडणूक आयोगनागपूरसातव्या मुलीची सातवी मुलगीवसंतराव दादा पाटीलमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीहडप्पा संस्कृतीसंत तुकारामगोपाळ गणेश आगरकरयोगसोवळे (वस्त्र)अहमदनगर लोकसभा मतदारसंघस्त्री सक्षमीकरणनागरी सेवाजागतिक पुस्तक दिवसबुद्ध पौर्णिमाआमदारटी.एन. शेषनकापूसमानसशास्त्रनाथ संप्रदायभारतीय लोकशाहीचिन्मय मांडलेकरसिंहगडअमरावती विधानसभा मतदारसंघ३३ कोटी देवधोंडो केशव कर्वेक्लिओपात्रासमीक्षापद्मसिंह बाजीराव पाटीलहिंगोली लोकसभा मतदारसंघभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीनैसर्गिक पर्यावरणमुख्यमंत्रीवित्त आयोगसिंधुताई सपकाळसामाजिक समूहभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहितानितीन गडकरीबाळशास्त्री जांभेकरतेजस ठाकरेचाफाकोकणप्रेमानंद गज्वीहनुमान मंदिरेदिनकरराव गोविंदराव पवारवृषभ रासभूकंपआद्य शंकराचार्यविष्णुसहस्रनामअर्थशास्त्रमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीभारताची जनगणना २०११क्रिकेटसुजात आंबेडकर🡆 More