वाळवी

लाकुड कोरून खाणारे हे कीटक उधई या नावानेही ओळखले जातात.

या किटकांना संस्कृत भाषेत वल्म तर इंग्रजी मध्ये टर्माइट असे म्हंटले जाते. भारतात सर्वत्र वाळवी आढळते. वाळवी हा कीटक वसाहत करून लाकडा मध्ये राहतो. दमट जागा जुन्या लाकडामध्ये वाळवीचे अस्तित्व असते. वाळवी ही कीड खोडाची कोवळी साल कुरतडून खाते. फॉरमोसॅन सबटेरानियन टर्माईट' या नावाने ओळखली जाणारी आशियातील वाळवीची जात वेगाने लाकुड खाते. या उपद्रवी कीटकांमुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. कीटकांना पंखांच्या दोन जोड्या असतात. वाळवीचा खाद्य म्हणूनही वापर केला जातो. ही अतिशय पौष्टिक असते.

वाळवी
वाळवी कीटक

इतिहास

वराहमिहिराने बृहत संहितेत विहिर खणायची असेल तर वाळवीचं वारूळ असलेली जागा शोधून काढा असा सल्ला दिला आहे.

प्रादुर्भाव

वाळवीची वसाहत पूर्ण झाली की त्यातील राणीमाशी उडून जाते. आपले पंख काढून टाकते. नंतर ती आणखी वसाहत तयार करण्याच्या उद्देशाने प्रजननासाठी नवीन ठिकाण शोधते व तेथे कार्य सुरू करते.

वाळवी 
वाळवीची वसाहत

उपाय

शेतातील वाळवीची वारुळे खोदून त्यातील राणी वाळवी नष्ट करावी. असे केल्याने पुढील पीढी येत नाही. तसेच वारुळात मिथाईल ब्रोमाईड व क्‍लोरोफॉर्म यांचे २५० मि.लि. मिश्रण प्रति वारुळात ओतावे. यामुळे वाळवी तेथे राहत नाही. निंबोळीपेड टाकल्यास वाळवीला न आवडून तेथून ती जाण्याचा प्रयत्न करते. सरडा हे प्राणी वाळवी खातात.

बाह्य दुवे

Tags:

वाळवी इतिहासवाळवी प्रादुर्भाववाळवी उपायवाळवी बाह्य दुवेवाळवीलाकुडसंस्कृत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

व्यवस्थापनमहाराष्ट्रआदिवासीखाजगीकरणस्वस्तिकमहाराष्ट्रातील खासदारांची यादीबाराखडीराजकीय पक्षआचारसंहितामराठी भाषा दिनविंचूगोकर्णीयेसूबाई भोसलेसंशोधनवृत्तपत्रभारत छोडो आंदोलनएकनाथमांजरसमुपदेशनबिबट्याभारतीय संसदसकाळ (वृत्तपत्र)शुभेच्छापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरजय भीममहानुभाव पंथसंत जनाबाईअश्वत्थामावंचित बहुजन आघाडीबीड जिल्हामहाराष्ट्रातील नद्यांची यादीनाममहाराष्ट्रातील पर्यटनभारताचा ध्वजसमासहिंद-आर्य भाषासमूहराम गणेश गडकरीमराठाभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यामहाराष्ट्र पोलीसमुलाखतखंडोबास्त्री सक्षमीकरणभारताच्या राष्ट्रपतींची यादीपाटीलशिवाजी महाराजांची राजमुद्राउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघनागपूर लोकसभा मतदारसंघतबलाभारतीय स्टेट बँकसेंद्रिय शेतीपटकथासनातन धर्मनर्मदा परिक्रमाप्राकृतिक भूगोलदिंडोरी लोकसभा मतदारसंघबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारसाताराभारताची जनगणना २०११शेळी पालनविजयसिंह मोहिते-पाटीलसमर्थ रामदास स्वामीमैदान (हिंदी चित्रपट)नगर परिषदरमाबाई आंबेडकरलहुजी राघोजी साळवेअमरावती जिल्हाकर्क राससातारा लोकसभा मतदारसंघसुधीर मुनगंटीवारआमदारपुरंदर किल्लाग्रामपंचायतनिवडणूकलोणार सरोवरउदयनराजे भोसलेबुद्धिमत्तासंयुक्त महाराष्ट्र समिती🡆 More