बडोदा संस्थान

बडोदा संस्थान हे ब्रिटीश भारतातील मुंबई इलाख्यातील एक महत्त्वाचे संस्थान होते.

या संस्थानाची राजधानी बडोदा ही होती. या संस्थानाची स्थापना १७२१ या वर्षी झाली.

बडोदा संस्थान
વડોદરા
बडोदा संस्थान इ.स. १७२१इ.स. १९४९ बडोदा संस्थान
बडोदा संस्थानध्वज बडोदा संस्थानचिन्ह
बडोदा संस्थान
राजधानी बडोदा
शासनप्रकार राजतंत्र
राष्ट्रप्रमुख पहिला राजा: पिलाजीराव गायकवाड (१७२१-१७३२)
अंतिम राजा: प्रतापसिंह गायकवाड (१९३९-१९४९)
अधिकृत भाषा गुजराती, हिंदी, मराठी
लोकसंख्या २१२६५२२
–घनता ६५६.५ प्रती चौरस किमी
बडोदा संस्थान
बडोद्याचा राजवाडा(लक्ष्मी विलास राजमहाल)
बडोदा संस्थान
बडोदा नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड
बडोदा संस्थान
बडोदा संस्थानाचे चलन

संस्थानिक

बडोदा संस्थानाचे संस्थानिक गायकवाड घराणे होते. ते हिंदू ९६ कुळी मराठा समाजातील होते.

  • पिलाजीराव गायकवाड (१७२१-१७३२)
  • दमाजीराव गायकवाड (१७३२-१७६८)
  • गोविंदराव गायकवाड (१७६८-१७७१)
  • सयाजीराव गायकवाड प्रथम (१७७१-१७८९)
  • मानाजीराव गायकवाड (१७८९-१७९३)
  • गोविंदराव गायकवाड (पुनर्स्थापित १७९३-१८००)
  • आनंदराव गायकवाड (१८००-१८१८)
  • सयाजीराव गायकवाड द्वितीय (१८१८-१८४७)
  • गणपतराव गायकवाड (१८४७-१८५६)
  • खंडेराव गायकवाड (१८५६-१८७०)
  • मल्हारराव गायकवाड (१८७०-१८७५)
  • सयाजीराव गायकवाड तृतीय (१८७५-१९३९)
  • प्रतापसिंह गायकवाड (१९३९-१९५१) - १९४७मध्ये राज्य भारतात विलीन
  • फत्तेसिंहराव गायकवाड (१९५१-१९८८) - इ.स. १९६९पर्यंत नाममात्र राजे

Tags:

बडोदाब्रिटीश भारतमुंबई इलाखा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतीय प्रजासत्ताक दिनभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तसातवाहन साम्राज्यअल्बर्ट आइन्स्टाइनवायू प्रदूषणतुकडोजी महाराजप्रेरणाभूतबारामती लोकसभा मतदारसंघशक्तिपीठेकाळाराम मंदिर सत्याग्रहसिंहगडमहाराष्ट्रातील खासदारांची यादीभारताची जनगणना २०११ज्वारीभांडवलसेवालाल महाराजसंत जनाबाईविधानसभा आणि विधान परिषदमराठी संतबेलप्राथमिक आरोग्य केंद्रनातीहरीणशुभमन गिलआंबेडकर जयंतीमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)धुळे लोकसभा मतदारसंघप्रीमियर लीगघोडाराजा राममोहन रॉयमाहितीगर्भाशयडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनचाफाकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघचीनअन्नप्राशनकालभैरवाष्टकनाशिक लोकसभा मतदारसंघदिल्ली कॅपिटल्सनैसर्गिक पर्यावरणमराठी भाषामहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीअक्षय्य तृतीयाबिबट्याराखीव मतदारसंघहापूस आंबामहाराष्ट्रातील नद्यांची यादीसंगीतगंजिफासुषमा अंधारेशिवप्रल्हाद शिंदेकल्की अवतारदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघसंदिपान भुमरेजळगाव लोकसभा मतदारसंघमुंबई इंडियन्सशिवनेरीमावळ लोकसभा मतदारसंघवंजारीभारताचा स्वातंत्र्यलढाबाईपण भारी देवाराजाराम भोसलेदिंडोरी लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९महाराष्ट्र भूषण पुरस्कारवित्त आयोगत्र्यंबकेश्वरमहिलांसाठीचे कायदेए.पी.जे. अब्दुल कलामसोलापूर लोकसभा मतदारसंघनिबंधसंयुक्त महाराष्ट्र चळवळपहिले महायुद्धकुंभ रासवंचित बहुजन आघाडी🡆 More