प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक म्हणजे जिथे देशाचा प्रमुख वारसाहक्काने निवडला न जाता लोकनिर्वाचित पद्धतीने (प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडणुकांच्या माध्यमातून) निवडला जातो आणि जेथील सर्व शासकीय कार्यालये, पदे देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात.

देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतीय प्रजासत्ताक दिन

दरवर्षी २६ जानेवारी ह्या दिवशी साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. लोकशाही म्हणजे लोकांचे,लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य. थोडक्यात या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला. दरवर्षी या दिवशी, भारतात राष्ट्रीय सुट्टी घोषित असते.

पाकिस्तान प्रजासत्ताक दिन

दरवर्षी २३ मार्च ह्या दिवशी साजरा केला जातो. २३ मार्च १९५६ सालामध्ये संपूर्ण इस्लामिक राज्य म्हणून दर्जा मिळाला.

इराणचा प्रजासत्ताक दिन

दरवर्षी १ एप्रिल ह्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण इस्लामिक राज्य म्हणून दर्जा मिळाला.

नेपाळचा प्रजासत्ताक दिन

दरवर्षी २८ मे ह्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण स्वतंत्र राज्य म्हणून दर्जा मिळाला. माओवादी कम्युनिस्ट पार्टीच्या दशकाच्या संघर्षानंतर शेवटच्या सम्राटाचा पाडाव करून २८ मे २००६ मध्ये लोकशाही स्थापन केली गेली.

बाह्य दुवे

प्रजासत्ताक दिन मराठी निबंध Archived 2021-01-22 at the Wayback Machine.

Tags:

प्रजासत्ताक दिन भारतीय प्रजासत्ताक दिन पाकिस्तान प्रजासत्ताक दिन इराणचा प्रजासत्ताक दिन नेपाळचा प्रजासत्ताक दिन बाह्य दुवेप्रजासत्ताक दिन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नागरी सेवापरभणी जिल्हालिंग गुणोत्तरमुळाक्षररत्‍नागिरी जिल्हाकोल्हापूर लोकसभा मतदारसंघरावेर लोकसभा मतदारसंघभारतातील जागतिक वारसा स्थानेनवग्रह स्तोत्रभैरी भवानीअंधश्रद्धाअमरावती विधानसभा मतदारसंघमराठी व्याकरणमहाराष्ट्रातील किल्लेटोपणनावानुसार मराठी लेखकजहांगीरकल्याण लोकसभा मतदारसंघजंगली महाराजहडप्पा संस्कृतीमांगखंडोबासुशीलकुमार शिंदेसप्त चिरंजीवनेवासारामजवाहरलाल नेहरूलोकसभामाती प्रदूषणमोबाईल फोनम्हणीपंचशीलमुख्यमंत्रीपळसश्रीनिवास रामानुजनतानाजी मालुसरेयेसूबाई भोसलेरयत शिक्षण संस्थाहातकणंगले लोकसभा मतदारसंघअमृता शेरगिलविनायक दामोदर सावरकरअमेरिकेची संयुक्त संस्थानेसंदिपान भुमरेज्ञानेश्वरमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळरेणुकाकृत्रिम पाऊसईशान्य दिशाधुळे लोकसभा मतदारसंघओमराजे निंबाळकरकोकणसंगीत नाटकद्वीपकल्पसविनय कायदेभंग चळवळमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९सांगली लोकसभा मतदारसंघजास्वंदकोळसाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनवसंतराव दादा पाटीलकोल्हापूरनागपूर लोकसभा मतदारसंघशेतकरीतरसबहावाभगवानबाबाताज महालअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनसंशोधनकुटुंबनियोजनज्योतिर्लिंगक्रिकेटयकृतमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीऋतूअष्टविनायकश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीगर्भाशयहरितक्रांतीकर्जत विधानसभा मतदारसंघ🡆 More