नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे

नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ऊर्फ बाबामहाराज सातारकर (५ फेब्रुवारी , १९३६ - २६ ऑक्टोबर, २०२३) हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार होते.

नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे
जन्म नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे
फेब्रुवारी ५, इ.स. १९३६
मृत्यू २६ ऑक्टोबर, २०२३ (वय ८७)
राष्ट्रीयत्व भारतीय
वांशिकत्व मराठी
नागरिकत्व भारतीय
पेशा कीर्तनकार, प्रवचनकार
प्रसिद्ध कामे कीर्तन, प्रवचन
कार्यकाळ १९३६ - २०२३
धर्म हिंदू

जीवन

नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी, इ.स. १९३६ रोजी साताऱ्याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला. त्यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे . त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली होती. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे . प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांनी या फडाची सुरुवात केली. हरिविजय, भक्तिविजय या ग्रंथांवर ते प्रवचने करत असत. त्यांच्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र अप्पामहाराज सातारकर यांनी फडाची धुरा सांभाळली. इ.स. १९६२ साली अप्पामहाराजांचे निधन झाल्यावर अप्पामहाराजांचे पुतणे - नीळकंठ ज्ञानेश्वरांनी, अर्थात बाबामहाराज सातारकरांनी फडाची परंपरा सांभाळली.

संकीर्ण माहिती

सातारकर घराण्याचे आडनाव गोरे असे आहे.

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे जीवननीळकंठ ज्ञानेश्वर गोरे संकीर्ण माहितीनीळकंठ ज्ञानेश्वर गोरे संदर्भनीळकंठ ज्ञानेश्वर गोरे बाह्य दुवेनीळकंठ ज्ञानेश्वर गोरेइ.स. १९३६इ.स. २०२३कीर्तनमहाराष्ट्र२६ ऑक्टोबर५ फेब्रुवारी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अतिसारभारतातील घोटाळ्यांची यादीस्थानिक स्वराज्य संस्थामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीआनंदराज आंबेडकरभारतीय संस्कृतीकादंबरीइंडोनेशियामहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीसोनारउपनिषदजागतिकीकरणमहिलांसाठीचे कायदेकवठभारताची संविधान सभाअकोला लोकसभा मतदारसंघसुभाषचंद्र बोसहस्तमैथुननिलेश लंकेलोकमान्य टिळकउच्च रक्तदाबजया किशोरीशब्दतलाठीसुधीर फडकेराजाराम भोसलेविरामचिन्हेमैदान (हिंदी चित्रपट)कविताअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९भारतसुरेश भटभारताच्या पंतप्रधानांची यादीअरविंद केजरीवालभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मजेजुरीजय श्री राममुक्ताबाईमहाराष्ट्राचा इतिहासमुळा नदी (अहमदनगर जिल्हा)बाबा आमटेराजरत्न आंबेडकरअमेरिकेची संयुक्त संस्थानेचीनसाडेतीन शुभ मुहूर्तसाताराधनगरयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघव्यंजनशुद्धलेखनाचे नियमजागरण गोंधळमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमूळ संख्यानकाशाकार्ल मार्क्ससहा ऋतू व त्यांचे मराठी महिने२०२४ मधील भारतातील निवडणुकातुळजाभवानीराजू शेट्टीहातकणंगले विधानसभा मतदारसंघपानिपतची तिसरी लढाईमोसमी पाऊससोयाबीनदिनकरराव गोविंदराव पवारलोकमतराज ठाकरेन्यूझ१८ लोकमतवेदांगजैन धर्मधोंडो केशव कर्वेसंगीतप्राण्यांचे आवाजसम्राट हर्षवर्धनराज्यशास्त्रनीती आयोगपुन्हा कर्तव्य आहेनालंदा विद्यापीठसिंहगड🡆 More