धनाजी जाधव:

धनाजीराव जाधवराव (जन्म : इ.स.

१६५०; - २७ जून १७०८) हे मराठा साम्राज्याचे इसवी सन १६९७ ते १७०८ या काळात सरसेनापती होते. त्यांनी संभाजी महाराजांच्या तसेच राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धुरा वाहिली.

'भंगले स्वप्न महाराष्ट्राचे' या लोकशाहीर बशीर मोमीन कवठेकर लिखित नाटकात तुळापूर छावणी वरील धाडसी हल्ल्याचा प्रसंग रोमहर्षक पद्धतीने प्रस्तुत केलेला आहे. या हल्ल्यात सेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या युद्धविषयक नियमांचा (धार्मिक पूजाअर्चना करताना कोणास मारू नये) आदर करत मोगल बादशाह औरंगजेब यास कोणतीही इजा केली नाही परंतु छावणीचे कळस कापून नेत मोगल सैन्यात धडकी भरवली. यातून संताजी- धनाजी यांचे शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम तसेच राजाराम महारांच्या सुखरूपतेसाठी केलेल्या पराक्रम पराकाष्टेचे रेखांकन करण्यात आलेले आहे.

संताजी मरण पावल्यानंतर धनाजींनी सरसेनापती पदाची सूत्रे हाती घेतली. शाहू महाराजांना छत्रपती बनवण्यात धनाजींचा मोठा वाटा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर धनाजी व संताजी यांनी मोठा पराक्रम केला. श्रीवर्धनहून साताऱ्याला आलेल्या बाळाजी भट व त्याच्या कुटुंबाला आधार देण्याचे काम धनाजी जाधव यांनी केले. धनाजी जाधव यानी शाहूमहाराजांकडे शिफारस केल्यामुळेच बाळाजी भटाला प्रथमतः पेशवाईची सूत्रे मिळाली.

सरसेनापती धनाजी जाधव यांची समाधी स्मारक - कोल्हापूर जिल्ह्यामधील पेठ वडगांव (तालुका हातकणगले) येथे आहे.

चरित्रे / साहित्य

धनाजी जाधव:  
Bhangale Swapn Maharashtra @Bharat Naty Mandir 1st show on Republic Day, 1976
  • सदाशिव शिवदे यांनी धनाजी जाधव यांचे चरित्र लिहिले आहे.
  • सेनापती धनाजी जाधव (चरित्र, लेखक - प्रा. डॉ. उत्तम हनवते)
  • भंगले स्वप्न महाराष्ट्राचे (लोकशाहीर बशीर मोमीन कवठेकर लिखित ऐतिहासिक नाटक)


Tags:

छत्रपती संभाजीराजे भोसलेमराठा साम्राज्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कडुलिंबविनयभंगलोकसभा सदस्यधवल क्रांतीआर्थिक विकासमराठी संतजन गण मनबाबा आमटेभारतीय रिझर्व बँककळसूबाई शिखरविनायक दामोदर सावरकरअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनसविता आंबेडकरकुटुंबअकोला लोकसभा मतदारसंघराकेश बापटयोगअमरावतीगोपाळ गणेश आगरकरज्योतिबा मंदिरपंकज त्रिपाठीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाव्यंजनबोधिसत्वकथाज्योतिर्लिंगकलागालफुगीविल्यम शेक्सपिअरआयुर्वेदमराठी नावेबुलढाणा लोकसभा मतदारसंघवि.वा. शिरवाडकरअमरावती लोकसभा मतदारसंघमोबाईल फोनलोकगीतकैलास मंदिरभारताचे संविधानअण्णा भाऊ साठेबाजी प्रभू देशपांडेभारताची जनगणना २०११ऊसगोदावरी नदीलोणार सरोवरहिंदुस्तानी संगीत घराणीराजमाचीघुबडरायगड लोकसभा मतदारसंघनातीचिकुनगुनियाजी.ए. कुलकर्णीमासिक पाळीउषाकिरणसम्राट अशोक जयंतीमहाराणा प्रतापबारामती विधानसभा मतदारसंघसामाजिक कार्यमुखपृष्ठनुवान थुशारालोकमान्य टिळकशिरसाळा मारोती मंदिरराज्यसभाभारतातील शेती पद्धतीमहाराष्ट्रातील पर्यटननदीजास्वंदवर्धमान महावीरभारतातील जातिव्यवस्थासंजू सॅमसननांदेड लोकसभा मतदारसंघॐ नमः शिवायऋतूवस्तू व सेवा कर (भारत)महाराष्ट्राचे राज्यपालशरीफजीराजे भोसलेकृत्रिम पाऊसभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ🡆 More