रोग देवी: विषाणूजन्य रोगाचे निर्मूलन


देवी रोग हा एक रोग आहे. हा रोग वा रिओला नावाच्या विषणूंमुळे होतो. या रोगामुळे मज्जासंस्थेंला प्रादुर्भाव होतो. या रोगाची लक्षणे - ताप आणि संसर्गा नंतर तीन ते चार दिवसात अंगावर पुरळ येतात. त्या पुयां मध्ये

पाण्यासारखा द्रव तयार होतो, त्यात पू होतो. रुग्णास वेदना होतात. गंभीर परिस्थितीत रुग्ण आंधळा होतो. रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या त्वचेवर खड्डे व चट्टे पडतात. ब्रिटिश डॉ. एडवर्ड जेन्नर यांनी देवी रोगावर लस शोधून काढली. एडवर्ड जेन्नर हे लस देऊन रोगा पासून मानवास वाचण्याच्या उपचार पद्धतीचे जनक आहेत.

देवी रोग
रोग देवी: देवी रोगाचा इतिहास, देवी या रोगाची पुरातन मान्यता, लक्षणे
देवी रोग ने ग्रासित रुग्ण
कारणे Variola ( व्ह्यारीओला) या विषाणु मुळे होतो.
प्रतिबंध देवी रोगाची लस

देवी रोगाचा इतिहास

भारतात देवी रोग देवाचा कोप झाल्यावर होतो अशी मान्यता होती. देवी रोगाचे खूप खूप भय होते. देवी रोगावर लस, औषधे उपलब्ध नव्हते. १८ व्या शतकात युरोपात दरवर्षी चार लाख लोक मरण पावत आणि २५% लोक जे रोगातून वाचत ते आंधळे होत.

देवी या रोगाची पुरातन मान्यता

देवी रोग हा देवीच्या कोपा मुळे होतो अशी मान्यता होती त्यामुळे या रोगास देवी रोग हे नाव पडले. १९५० सालापर्यंत देवी या रोगाने जगभर ६० टक्के लोक मृत्युमुखी पडत होते. मरीआई आणि शितलादेवी यांच्या कोपाने हा रोग होतो असा त्या वेळच्या लोकांचा समज होता. देवी हा रोग अत्यंत भयंकर आणि वेदनादायी आहे. हा रोग देवीबाधित रुग्णाच्या संपर्काने अथवा त्याच्या वस्तू वापरल्याने होतो. हा विषाणूजन्य रोग आहे.

रोग देवी: देवी रोगाचा इतिहास, देवी या रोगाची पुरातन मान्यता, लक्षणे 
शितलादेवी

लक्षणे

रुग्णाला ताप येणे, थंडी वाजणे, स्नायू दुखी ही लक्षणे दिसून येतात. त्यानंतर त्वचेवर पुरळे येतात, पुरळ शरीरभर पसरतात. पुरळ यांमध्ये पाण्यासारखा द्रव होतो. १० ते १५ दिवसांनी पू भरतो, अंधत्व येते. नाकातून व तोंडातून रक्तस्त्राव होतो. या अवस्थेत ७ ते ८ दिवसात मरण पावतो.

संशोधन कार्य

ब्रिटीश शास्त्रज्ञ एडवर्ड जेन्नर याने या रोगापासून संपूर्ण जगाला मुक्त केले. त्याने १७९८ साली देवी या रोगावारची लस शोधून काढली.१९७७ मध्ये हा रोग भारतातून व १९८०मध्ये हा रोग जगातून नष्ट झाला.

बाह्य दुवे

संदर्भ

Tags:

रोग देवी देवी रोगाचा इतिहासरोग देवी देवी या रोगाची पुरातन मान्यतारोग देवी लक्षणेरोग देवी संशोधन कार्यरोग देवी बाह्य दुवेरोग देवी संदर्भरोग देवी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

स्त्री नसबंदी शस्त्रक्रियानाटकगडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघगाडगे महाराजकाळाराम मंदिरपेरु (फळ)पुरंदरचा तहबाळ ठाकरेतमाशादक्षिण दिशाअयोध्यायवतमाळ जिल्हाफुटबॉलस्वादुपिंडशेतकरी कामगार पक्षकन्या रासमराठी भाषेमधील वृत्तपत्रेमहावीर जयंतीपाऊसमुंजकर्कवृत्तदिशामहाविकास आघाडीवस्तू व सेवा कर (भारत)महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीदिंडोरी लोकसभा मतदारसंघनरसोबाची वाडीमहाराष्ट्र विधान परिषदशब्द सिद्धीपवनदीप राजनशनिवार वाडालिंग गुणोत्तरनक्षलवादसंत तुकारामडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेमहाराष्ट्रातील लोककलाआरोग्यवंचित बहुजन आघाडीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीअर्जुन वृक्षपंचायत समितीनालंदा विद्यापीठसीताअमित शाहवर्धमान महावीरगहूजास्वंदमहाराष्ट्र शासनस्त्री सक्षमीकरणखाजगीकरणवाचनभारतातील समाजसुधारकवृषभ राससावता माळीचोखामेळा३३ कोटी देवफळमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)अमेरिकेची संयुक्त संस्थानेकोहळानाचणीउच्च रक्तदाबशिर्डी लोकसभा मतदारसंघरत्‍नागिरी जिल्हाचेतासंस्थाओटसुभाषचंद्र बोसभारतीय संविधानाचे कलम ३७०श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीबँकसुधा मूर्तीलोकसभेचा अध्यक्षबंजाराउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघजगदीश खेबुडकरविधानसभाबीड जिल्हा🡆 More