जोगेंद्रनाथ मंडल

जोगेंद्रनाथ मंडल (२९ जानेवारी १९०४ - ५ ऑक्टोबर १९६८) हे आधुनिक पाकिस्तान राष्ट्राच्या केंद्रीय व अग्रणी संस्थापकांपैकी एक होते, तसेच ते पाकिस्तानचे पहिले कायदे व कामगार मंत्री, आणि राष्ट्रकुल व काश्मीर प्रकरणाचे दुसरे मंत्रीही होते.

एक भारतीय आणि नंतर पाकिस्तानी राजकारणी म्हणून त्यांनी पाकिस्तानमध्ये कायदा आणि कामगारांचे पहिले मंत्री म्हणून काम पाहिले. ते बंगाल प्रांतातील अनुसूचित जातीचे (दलित) नेते होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बंगाल प्रातांतून संविधान सभेवर निवडून देण्यात त्यांनी सहकार्य केले होते. मोहम्मद अली जिना यांच्या निधनानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला व ते भारतात परतले.

जोगेंद्रनाथ मंडल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बसलेल्यांमध्ये डावीकडून दुसरे) यांच्यासोबत जोगेंद्रनाथ मंडल (बसलेल्यांमध्ये डावीकडून चौथे) आणि अन्य.

संदर्भ

Tags:

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीकाश्‍मीरदलितपाकिस्तानबंगाल प्रांतबाबासाहेब आंबेडकरभारतभारताची संविधान सभाभारताचे संविधानमोहम्मद अली जिनाराष्ट्रकुल परिषद

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पुराभिलेखागारआणीबाणी (भारत)बातमीवसुंधरा दिनहिंगोली लोकसभा मतदारसंघनगर परिषदलोकशाहीमहानुभाव पंथमटकासातवाहन साम्राज्यबावीस प्रतिज्ञाभारताची फाळणीकृष्णा नदीमहाराष्ट्रातील पर्यटनसर्वनामभारताचे सर्वोच्च न्यायालयभारतरत्‍नकुळीथमहाराष्ट्रातील लोककलाबँकगजानन महाराजमहाराष्ट्र शासनठाणे लोकसभा मतदारसंघधनादेशदलित एकांकिकाबाळ ठाकरेनवनीत राणाअर्जुन वृक्षग्राहक संरक्षण कायदागोदावरी नदीभारतातील जातिव्यवस्थाप्रज्ञा विवर्धन स्तोत्रभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हकळसूबाई शिखरभारतातील शेती पद्धतीज्योतिर्लिंगआयुर्वेदगालफुगीपंजाबराव देशमुखविनायक दामोदर सावरकरभारतीय स्टेट बँकबंगालची फाळणी (१९०५)धोंडो केशव कर्वेप्रेमानंद गज्वीमहादेव गोविंद रानडेमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्रातील किल्लेलक्ष्मीकबड्डीरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीशरद पवारबौद्ध धर्मात पौर्णिमेचे महत्त्वभारतहॉकीसंगणकाचा इतिहासदत्तात्रेयजवाहरलाल नेहरूमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीकाळूबाईभारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीराजाराम भोसलेवर्धमान महावीररायगड जिल्हातूळ रासजागतिकीकरणराष्ट्रवादी काँग्रेस पक्षइंदिरा गांधीवल्लभभाई पटेलविनोबा भावेसातारा लोकसभा मतदारसंघयोनीक्लिओपात्राविद्यमान भारतीय राज्यपालांची यादीसंभाजी राजांची राजमुद्रा🡆 More