घृष्णेश्वर मंदिर

घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे ११ कि.मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात.

घृष्णेश्वर मंदिर
घृष्णेश्वर मंदिर

मंदिराचे बांधकाम

वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून शिवाजी महाराज यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इ.स. १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक

या मंदिराला २७ सप्टेंबर, इ.स. १९६० रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.

संदर्भ

Tags:

छत्रपती संभाजीनगर जिल्हादौलताबादमहाभारतरामायणवेरूळ लेणीशिवशिवपुराणस्कंदपुराण

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पंढरपूरमुख्यमंत्रीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीकंबर दुखीहॉकीभारतीय संसदउद्धव ठाकरेशुभेच्छाविल्यम शेक्सपिअरपुस्तकभारताच्या सरन्यायाधीशांची यादीॐ नमः शिवायपरशुरामनैसर्गिक पर्यावरणप्रीमियर लीगसोयाबीनलोकशाहीभारतीय लोकशाहीमहादेव जानकरवसुंधरा दिनसोवळे (वस्त्र)जहाल मतवादी चळवळबाळ ठाकरेमूळव्याधलोकसभाअमरावती लोकसभा मतदारसंघलसीकरणकडुलिंबदिनकरराव गोविंदराव पवारबाबा आमटेहार्दिक पंड्यासुशीलकुमार शिंदेसूर्यऔद्योगिक क्रांतीशुद्धलेखनाचे नियममुंजसम्राट अशोकमानसशास्त्रकरजालना लोकसभा मतदारसंघभारत सरकार कायदा १९३५आयुर्वेदबिबट्याविधानसभाब्रिक्सडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारसत्यशोधक समाजअष्टविनायकप्रल्हाद केशव अत्रेअष्टांगिक मार्गभारताचे उपराष्ट्रपतीनक्षत्रउत्पादन (अर्थशास्त्र)संत तुकारामभगवानबाबानितीन गडकरीगजानन महाराजसंभाजी राजांची राजमुद्रापारू (मालिका)सांगली लोकसभा मतदारसंघम्युच्युअल फंडशाहू महाराजजागतिक दिवसटायटॅनिकमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमहाड सत्याग्रहराशीभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हध्वनिप्रदूषणसिंहगडराकेश बापटअहिल्याबाई होळकरओवावर्धा लोकसभा मतदारसंघभारतातील सण व उत्सवबीड लोकसभा मतदारसंघप्रहार जनशक्ती पक्षभारताच्या राष्ट्रपतींची यादी🡆 More