कोयना धरण

कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण आहे.

कोयना धरण
कोयना धरण
कोयना धरण
धरणाचा उद्देश सिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
कोयना नदी
स्थान कोयनानगर, पाटण तालुका, सातारा जिल्हा, महाराष्ट्र
सरासरी वार्षिक पाऊस ५००० मि.मी.
लांबी ८०७.७२ मी
उंची १०३.०२ मी
बांधकाम सुरू १९५४-१९६७
ओलिताखालील क्षेत्रफळ १२१०० हेक्टर
जलाशयाची माहिती
निर्मित जलाशय शिवसागर जलाशय
क्षमता २७९७.४ दशलक्ष घनमीटर

धरणाची माहिती

बांधण्याचा प्रकार : रबल कॉंक्रीट
उंची : १०३.०२ मी (महाराष्ट्रात सर्वात जास्त)
लांबी : ८०७.७२ मी
दरवाजे

प्रकार : S - आकार लांबी : ८८.७१ मी. सर्वोच्च विसर्ग : ५४६५ घनमीटर / सेकंद संख्या व आकार : ६, (१२.५० X ७.६२ मी)

पाणीसाठा क्षमता : 2797.4

दशलक्ष घनमीटर वापरण्यायोग्य क्षमता : २६७७.६ दशलक्ष घनमीटर ओलिताखालील क्षेत्र : १२१०० हेक्टर ओलिताखालील गावांची संख्या : ९८ वीज उत्पादन [संपादन] टप्पा १:

जलप्रपाताची उंची : ४७५ मी. जास्तीतजास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स निर्मिती क्षमता : २६० मेगा वॅट विद्युत जनित्र : ४ X ६५ मेगा वॅट [संपादन] टप्पा २:

जलप्रपाताची उंची : ४९० मी. जास्तीतजास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स निर्मिती क्षमता : ३०० मेगा वॅट विद्युत जनित्र : ४ X ७५ मेगा वॅट [संपादन] टप्पा ४:

जलप्रपाताची उंची : ४९६ मी. जास्तीतजास्त विसर्ग : २६० क्यूमेक्स निर्मिती क्षमता : १००० मेगा वॅट विद्युत जनित्र : दिवशी.

दरवाजे

प्रकार: S - आकार
लांबी: ८८.७१ मी.
सर्वोच्च विसर्ग: ५४६५ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार: ६, (१२.५० X ७.६२ मी)

शिवसागर जलाशय

कोयना धरणाचा जलाशय (पाणी साठा) हा शिवसागर या नावाने ओळखला जातो. हा जलाशय त्याच्या निसर्गसंपन्न परिसराकरिता परिचित आहे. जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला तापोळा नावाचे गाव आहे. तिथे कोयना, सोळशी आणि कांदोटा या नद्यांचा संगम आहे. त्या परिसरात बोटिंग व इतर पर्यटन सुविधा उपलब्ध आहेत. जलाशयाच्या काठाने कोयना अभयारण्य आहे.

कोयना धरण 
कोयना धरण

पाणीसाठा

क्षमता : २७९७.४ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : २६७७.६ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : १२१०० हेक्टर
ओलिताखालील गावे : ९८

वीज उत्पादन

टप्पा १:

जलप्रपाताची उंची : ४७५ मी.
जास्तीतजास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : २६० मेगा वॅट
विद्युत जनित्र : ४ X ६५ मेगा वॅट

टप्पा २:

जलप्रपाताची उंची : ४९० मी जास्तीतजास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स निर्मीती क्षमता : ३०० मेगा वॅट विद्युत जनित्र : ४ X ७५ मेगा वॅट

टप्पा 3:

जलप्रपाताची उंची : ४९६ मी.
जास्तीतजास्त विसर्ग : २६० क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : १००० मेगा वॅट
विद्युत जनित्र : ४ X २५० मेगा वॅट

Tags:

कोयना धरण धरणाची माहितीकोयना धरण दरवाजेकोयना धरण शिवसागर जलाशयकोयना धरण वीज उत्पादनकोयना धरणकोयना नदी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

निरीक्षणचाफाबौद्ध धर्मात पौर्णिमेचे महत्त्वगोवाअन्नप्राशनआयतफणसऔद्योगिक क्रांतीसातारा लोकसभा मतदारसंघबाळ ठाकरेशेतीराजगडव्यवस्थापनहिंदू कोड बिलपोक्सो कायदातुकडोजी महाराजस्वादुपिंडछगन भुजबळदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघसौर ऊर्जाराजकारणमराठी संतचिपको आंदोलनरामकासवकुणबीहोमिओपॅथीयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघटोपणनावानुसार मराठी लेखकभारतीय रेल्वेक्रिकेटचे नियममहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमांगमहाराष्ट्रातील खासदारांची यादीनैसर्गिक पर्यावरणम्युच्युअल फंडपर्यटनइतिहासशिवाजी महाराजांची राजमुद्राहिंगोली लोकसभा मतदारसंघउत्तर दिशास्वच्छ भारत अभियानहॉकीतुळजापूरऑस्ट्रेलियागजानन महाराजहवामान बदलकोरफडपारू (मालिका)गाडगे महाराजक्लिओपात्राहस्तमैथुनभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशदीपक सखाराम कुलकर्णीसंभाजी भोसलेकुंभ रासमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेविनयभंगराणी लक्ष्मीबाईमतदानऋग्वेदभारतीय लष्करज्योतिबाकरकोल्हापूरगंगा नदीन्यूटनचे गतीचे नियमभारतईशान्य दिशाआझाद हिंद फौजमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागभारताचे संविधानसूत्रसंचालनभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीमहाराष्ट्र पोलीसचार धामभारतीय आडनावेअर्थशास्त्र🡆 More