कल्हई

कल्हई म्हणजे तांब्याच्या वा पितळेच्या भांड्यांना आतल्या बाजूने कथलाचा पातळ थर देण्याची प्रक्रिया आहे.

ॲल्युमिनियमची व स्टीलची भांडी वापरात येण्यापूर्वी तांब्याची वा पितळेचीच भांडी असत. या भांड्यात जास्त काळ ठेवलेला, विशेषतः आंबट पदार्थ भांड्याच्या धातूशी प्रक्रिया होउन खराब होऊ नये (कळकू नये) म्हणून त्यास कल्हई केली जात असे.

पद्धत

कोळसे पेटवून त्यावर कल्हई करावयाचे भांडेअत्यंत तप्त केले जाई. त्यात नवसागराची पूड टाकून ती कपड्याने भांड्यास आतून सर्व बाजूस लावली जात असे. उष्णतेमुळे नवसागरातून अमोनिया वायू बाहेर पडून भांडे स्वच्छ होई. त्यानंतर भांड्याचा आतून कथलाची रेघ मारून ती कपड्याचे साहाय्याने भांड्याच्या सर्व पृष्ठभागावर फिरवून कथलाचा एक अत्यंत पातळ थर निर्माण केला जाई. अशी कल्हई लावल्यानंतर लगेच भांडे थंड पाण्यात बुडवत. त्यामुळे कल्हई चकचकीत होते. ही कल्हई बरेच दिवस टिके. त्या भांड्यात ठेवलेले पदार्थ कळकत नसत. काही महिन्यांनी कल्हई उडून गेल्यावर मग पुन्हा त्या भांड्याला कल्हई करावी लागे.

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्यदुवे

  • ठाकूर, अ. ना. "कल्हई". २ मे, इ.स. २०१३ रोजी पाहिले. मराठी विश्वकोश

Tags:

कल्हई पद्धतकल्हई हे सुद्धा पहाकल्हई संदर्भकल्हई बाह्यदुवेकल्हईटिनतांबेपितळॲल्युमिनियम

🔥 Trending searches on Wiki मराठी:

योगस्वादुपिंडनक्षत्रशेतीमावळ लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राचा इतिहासव.पु. काळेगोविंद विनायक करंदीकरभारतरत्‍नईस्टरभीमाशंकरखरबूजशुक्र ग्रहअन्नप्राशनमराठी साहित्यभारताचा इतिहासपसायदानविधानसभानांगरमूळव्याधमासानवग्रह स्तोत्रप्रथमोपचाररोहित (पक्षी)महाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीनवनीत राणामंगळ ग्रहभारतीय संस्कृतीज्योतिर्लिंगपानिपतची तिसरी लढाईक्रिकेटचे नियमपानिपतची पहिली लढाईपाणपोईराष्ट्रवादशिक्षणवाहतुकीचे सर्वसाधारण नियमवीणामहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीचिपको आंदोलनकबीरतरसप्रल्हाद केशव अत्रेविदर्भहरितगृह वायूकायदाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारजागतिक दिवसदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघफेसबुकउंटपारू (मालिका)आईनामदेवजयगडभारतातील राजमान्य प्राणीनवरी मिळे हिटलरलाअलिप्ततावादी चळवळऔद्योगिक क्रांतीवेदक्रिकेट मैदानगजानन दिगंबर माडगूळकरयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघसोनारआलेमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाड सत्याग्रहअरविंद केजरीवालभारताचे सर्वोच्च न्यायालयरेडिओजॉकी१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धशहामृगगुजरातकडुलिंबमहाराष्ट्र विधान परिषदजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढमहात्मा गांधीनारळमण्यार🡆 More