एकाधिकार

अर्थशास्त्रात जेव्‍हा एका व्यक्ति अथवा संस्थेचे एखाद्या उत्पादनावर अथवा सेवेवर एवढे नियंत्रण होते कि ती व्यक्ति अथवा संस्था विक्रीसंबंधित अटी व मूल्य आपल्या इच्छेनुसार लागू करू शकते अशी स्थिति म्हणजे एकाधिकार अथवा मक्तेदारी.

"मोनॉपली" (ग्रीक : μονοπωλίαν, अर्थ : एकाधिकार) ह्या संज्ञेचा वापर सर्वप्रथम ग्रीक तत्त्वज्ञ अ‍ॅरिस्टॉटलने त्याच्या "पॉलिटिक्स" नामक ग्रंथात केला होता. मात्र काळानुरूप त्याचे संदर्भ आणि अर्थ बदलत गेले.

Tags:

अर्थशास्त्रअ‍ॅरिस्टॉटलग्रीक भाषाग्रीस

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लक्ष्मीसर्वनामजागतिक तापमानवाढमासिक पाळीदीपक सखाराम कुलकर्णीमहादेव गोविंद रानडेवृद्धावस्थासाखरजालियनवाला बाग हत्याकांडकुंभ रासभिवंडी लोकसभा मतदारसंघसांगलीभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशगोत्रआलेमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीसविनय कायदेभंग चळवळनाथ संप्रदायसंधी (व्याकरण)बंगालची फाळणी (१९०५)कळंब वृक्षशुभं करोतिअर्थशास्त्रताम्हणजाहिरातभारूडमहाराष्ट्र केसरीशिवनेरीदिवाळीराज्यसभातणावरस (सौंदर्यशास्त्र)टरबूजमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीमांजरहनुमान जयंतीनाटकाचे घटकक्रांतिकारकबुलढाणा विधानसभा मतदारसंघकोरफडहिमोग्लोबिनव्यवस्थापनतरसजैन धर्मविधान परिषदउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघपन्हाळाप्रदूषणकळसूबाई शिखरयोनीभोपळाज्ञानेश्वरीभौगोलिक माहिती प्रणालीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीशिरूर लोकसभा मतदारसंघसंस्कृतीविधानसभा आणि विधान परिषदवस्तू व सेवा कर (भारत)सकाळ (वृत्तपत्र)इतिहासवंजारीजिल्हाधिकारीराज्य निवडणूक आयोगभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताहनुमान मंदिरेभारतातील जागतिक वारसा स्थानेनांदेडभारताचे संविधानमेष रासउत्पादन (अर्थशास्त्र)शिर्डी लोकसभा मतदारसंघपाणीसमाजशास्त्रजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)किरवंतबातमीमाती प्रदूषण🡆 More