उदय रविंद्र सामंत हे एक भारतीय राजकारणी आहेत.
ते महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
उदय रविंद्र सामंत | |
विद्यमान | |
पदग्रहण ३० डिसेंबर २०१९ | |
राज्यपाल | भगतसिंग कोश्यारी |
---|---|
मतदारसंघ | रत्नागिरी |
विद्यमान | |
पदग्रहण २००९ | |
मतदारसंघ | रत्नागिरी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | शिवसेना |
मागील इतर राजकीय पक्ष | राष्ट्रवादी काँग्रेस |
व्यवसाय | राजकारण |
या आधी ते तेराव्या विधानसभेवर शिवसेना तर बाराव्या विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून गेले होते.
This article uses material from the Wikipedia मराठी article उदय सामंत, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.