भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम

भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम (पुर्वी इकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम) हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ शहरात एक क्रिकेटचे स्टेडियम.

या मैदानावर ११ नोव्हेंबर २०१८ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना भारतवेस्ट इंडीज मध्ये खेळवला गेला.

भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम
मैदान माहिती
स्थान लखनऊ, उत्तर प्रदेश
स्थापना २०१७
आसनक्षमता ५०,०००
मालक इकाना स्पोर्ट्स सीटी प्रा.ली.
आर्किटेक्ट स्कायलाईन आर्किटेकचरल कन्सलटंट प्रा.ली.
प्रचालक इकाना स्पोर्ट्स सीटी प्रा.ली.
यजमान भारत क्रिकेट संघ
उत्तर प्रदेश क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
एकमेव क.सा. २२-२६ नोव्हेंबर २०१९:
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान  वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
प्रथम ए.सा. ६ नोव्हेंबर २०१९:
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
अंतिम ए.सा. १५ मार्च २०२०:
भारत Flag of भारत वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
प्रथम २०-२० ११ नोव्हेंबर २०१८:
भारत Flag of भारत वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
अंतिम २०-२० १७ नोव्हेंबर २०१९:
{{{अंतिम_२०-२०_संघ१}}} वि. {{{अंतिम_२०-२०_संघ२}}}
शेवटचा बदल १ ऑक्टोबर २०१८
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

या मैदानावर होणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्याच्या अदल्या दिवशी स्टेडियमला भारताचे पुर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव दिले गेले.

Tags:

उत्तर प्रदेशभारतभारत क्रिकेट संघलखनऊवेस्ट इंडीज क्रिकेट संघ२०-२० सामने

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नाशिकखरबूजकुळीथनक्षत्रगजानन दिगंबर माडगूळकरक्रियापदकुटुंबआयुर्वेदमहाराष्ट्र केसरीहिरडाचिन्मय मांडलेकरहॉकीरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघसुशीलकुमार शिंदेमासिक पाळीजय श्री रामसोलापूरमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९अर्थशास्त्रगुरुत्वाकर्षणव्यंजनसंगीतातील रागमुळाक्षरपुणे करारमानसशास्त्रदिशामाळीनेतृत्वभारतातील सण व उत्सवकादंबरीकबड्डीरवींद्रनाथ टागोरकडुलिंबमुलाखतचिमणीमहाराष्ट्रातील आरक्षणरामोशीअजिंठा लेणीमराठी संतभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेशिवाजी गोविंदराव सावंतमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीसंभाजी भोसलेमहाराष्ट्रातील लोककलाजायकवाडी धरणगडचिरोली जिल्हाउन्हाळामूलद्रव्यनांदेड लोकसभा मतदारसंघऔद्योगिक क्रांतीमराठी भाषा गौरव दिनविनोबा भावेभारताचे सर्वोच्च न्यायालयदक्षिण दिशासकाळ (वृत्तपत्र)यकृतभारताच्या सरन्यायाधीशांची यादीसातारा लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधान परिषदमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)सात आसरापर्यावरणशास्त्रनगर परिषदबाळशास्त्री जांभेकरसोलापूर लोकसभा मतदारसंघॲरिस्टॉटलघुबडजिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानशीत युद्ध२०२४ लोकसभा निवडणुकाउपभोग (अर्थशास्त्र)पोवाडाभारतातील राजकीय पक्षराधानगरी वन्यजीव अभयारण्यस्वच्छ भारत अभियान🡆 More