अग्नि क्षेपणास्त्र

अग्नि क्षेपणास्त्र हे भारताने क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात विकसित केलेले मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे.

त्याचा सध्याचा पल्ला ५००० किलोमीटर असून पुढील आवृत्ती मध्ये ते आंतरखंडिय क्षेपणास्त्र ८००० ते १०००० किलोमीटर पल्ल्याचे म्हणून विकसित करण्याचे प्रयत्न चालु आहे. हा संस्कृत मूळ असलेला शब्द आहे.

अग्नि क्षेपणास्त्र
प्रकार मध्यम पल्ल्याचे
राष्ट्र भारत
सेवेचा इतिहास
सेवेत १७/०१/२००१
वापरकर्ते भारतीय लष्कर
उत्पादनाचा इतिहास
उत्पादक संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), भारत डायनामिक्स (BDL)
एककाची किंमत अग्नि क्षेपणास्त्र२५ कोटी (US$५.५५ दशलक्ष) ते अग्नि क्षेपणास्त्र३५ कोटी (US$७.७७ दशलक्ष)
तपशील
वजन १२००० किलो
लांबी १५ मीटर
व्यास 1.0 m (Agni-I, Agni-II)
2.0 m (Agni-III)

युद्धाग्र Strategic nuclear (15 KT to 250 KT), conventional HE-unitary, penetration, sub-munitions, incendiary or fuel air explosives

इंजिन Single Stage (Agni-I)
Two-and-half-stage (Agni-II)
Two stage (Agni-III) solid propellant engine
क्रियात्मक
पल्ला
700-800 km (Agni-I)
2,000-3,500 km (Agni-II)
3,500-5,500 km (Agni-III)
5,000 km (Agni-V)
8,000-10,000 km (Agni-VI)
उड्डाणाची उंची > 90 km
गती 5-6 km/s (Agni-II)
दिशादर्शक
प्रणाली
Ring Laser Gyro- INS (Inertial Navigation System), optionally augmented by GPS terminal guidance with possible radar scene correlation
क्षेपण
मंच
8 x 8 Tatra TELAR (Transporter erector launcher) Rail Mobile Launcher
अग्नि क्षेपणास्त्र
अग्नि-२ क्षेपणास्त्र

इतिहास

भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्या उपक्रमाने हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे.

अग्नि-१ क्षेपणास्त्र

सातशे किलोमीटरचा पल्ला असलेले (१९ एप्रिल २०१२)

अग्नि-२ क्षेपणास्त्र

मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र दोन हजार किलोमीटरचा पल्ला असलेले (१५ सप्टेंबर २०१३)

  • भारतानं अग्नि-२ या अण्वस्त्र वाहण्याची क्षमता असलेल्या मध्यम वर्गात मोडणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली
  • ओदिशामधल्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी घेण्यात आली आहे.
  • इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या कॉम्प्लेक्स ४ मधून मोबाइल लॉंचरच्या माध्यमातून अग्नि-२ ची चाचणी घेण्यात आली.
  • अग्नि-२ क्षेपणास्त्र २० मीटर लांबीचे असून त्याचे वजन १७ टन आहे. तसेच एक टन इतकी वहनक्षमता असलेल्या अग्नि-२ चा माऱ्याचा पल्ला दोन हजार किमी इतका आहे.
  • भारताचे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन किंवा डीआरडीओनं विकसित केलेल्या अग्नी या सीरीजमधलंच हे क्षेपणास्त्र आहे.

अग्नि-३ क्षेपणास्त्र

मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र ३५०० किलोमीटरचा पल्ला असलेले (३१ जानेवारी २०१५)

अग्नि-४ क्षेपणास्त्र

मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र ४००० किलोमीटरचा पल्ला असलेले (९ नोव्हेंबर २०१५)

अग्नि-५ क्षेपणास्त्र

आंतरखंडीय क्षेपणास्त्र ५००० किलोमीटरचा पल्ला असलेले (२६ डिसेंबर २०१६ला चाचणी यशस्वी) या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनी पेक्षा २४ पटीने अधिक आहे.

अग्नि-६ क्षेपणास्त्र

आंतरखंडिय क्षेपणास्त्र ६००० ते १०००० किलोमीटर पल्ला असलेले विकसित केले जात आहे.

अग्नि क्षेपणास्त्र 
अग्नि क्षेपणास्त्राची कक्षा

संदर्भ

Tags:

अग्नि क्षेपणास्त्र इतिहासअग्नि क्षेपणास्त्र अग्नि-१ क्षेपणास्त्रअग्नि क्षेपणास्त्र अग्नि-२ क्षेपणास्त्रअग्नि क्षेपणास्त्र अग्नि-३ क्षेपणास्त्रअग्नि क्षेपणास्त्र अग्नि-४ क्षेपणास्त्रअग्नि क्षेपणास्त्र अग्नि-५ क्षेपणास्त्रअग्नि क्षेपणास्त्र अग्नि-६ क्षेपणास्त्रअग्नि क्षेपणास्त्र संदर्भअग्नि क्षेपणास्त्रसंस्‍कृत भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघनामतमाशासुप्रिया सुळेलोणार सरोवरमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीतुकडोजी महाराजवाल्मिकी ऋषीविलायती चिंचराम सातपुतेहनुमानमराठवाडाऋतुराज गायकवाडयूट्यूबवल्लभभाई पटेलकबड्डीनागपूरलोकसभा सदस्यमाळीशेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनसमीक्षासविनय कायदेभंग चळवळसमुपदेशनमूकनायकगुरू ग्रहखो-खोसुजात आंबेडकरकरमाळा विधानसभा मतदारसंघफुटबॉलमहिलांसाठीचे कायदेमासिक पाळीवर्तुळमाढा विधानसभा मतदारसंघमहादेव जानकरभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशभारताचा स्वातंत्र्यलढातानाजी मालुसरेलिंगभावअमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामागाडगे महाराजदूधबीड जिल्हाध्वनिप्रदूषणआर्थिक विकासभारतउच्च रक्तदाबबैसाखीशिवाजी महाराजस्वामी विवेकानंदउद्धव ठाकरेगगनगिरी महाराजजातिव्यवस्थेचे निर्मूलनक्रिकेटबेकारीसंगणक विज्ञानराजरत्न आंबेडकरनाटकाचे घटकहृदयरायगड लोकसभा मतदारसंघछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनिलेश लंकेबँकरक्तगटरॉयल चॅलेंजर्स बंगलोरगहूगोदावरी नदीभारतीय आडनावेभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय निवडणूक आयोगवसंतराव नाईकययाति (कादंबरी)नर्मदा परिक्रमापुरंदरचा तहवृषभ रासशीत युद्धसुषमा अंधारेराजगृह🡆 More