संख्या ३

  ३ - तीन   ही एक संख्या आहे, ती २  नंतरची आणि  ४  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.  इंग्रजीत:  3 - three .

→ ३ →
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
तीन
१,३
III
٣
ग्रीक उपसर्ग
tri
११
ऑक्टल

हेक्साडेसिमल
१६
१.७३२०५०८०८
संख्या वैशिष्ट्ये
प्रथम विषम मूळ संख्या

गुणधर्म

संख्येवरील क्रिया
संख्या (x) बेरीज व्यस्त (−x) गुणाकार व्यस्त (१/x) वर्गमूळ (√x) वर्ग (x) घनमूळ (√x) घन (x) क्रमगुणित / फॅक्टोरियल (x!)
-३ ०.३३३३३३३३३३३३३३३ १.७३२०५०८०७५६८८८ १.४४१७२१५०९३०१९४ २७


वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर

भारतीय संस्कृतीत

  • तृतीया ३ री तिथी
  • त्रिदेव
  • तीन अंगे (प्राणायामाची)- पूरक, कुंभक, रेचक
  • तीन अवस्था (देहाच्या)- बाल्य, तारुण्य, वार्धक्य
  • तीन ऋतु- उन्हाळा पावसाळा, हिवाळा
  • तीन काळ- सकाळ, दुपार, संध्याकाळ; भूतकाळ वर्तमानकाळ, भविष्यकाळ
  • तीन गण- देवगण, मनुष्यगण, राक्षसगण
  • तीन देव- ब्रह्मा, विष्णू, महेश (यांना त्रिमूर्ती किंवा त्रिदेव सुद्धा म्हणतात.)
  • तीन लोक - स्वर्ग, मृत्यू, पाताळ
  • तीन गुण - सत्त्वगुण, रजोगुण, तमोगुण
  • तीन गुण(काव्याचे)- उपमा, अर्थगौरव, पदलालित्य
  • तीन गुण वाङ्मयातले- माधुर्य, ओज, प्रसाद
  • तीन गोष्टी, परत न येणाऱ्या- सुटलेला बाण, बोललेला शब्द, गेलेली अब्रू
  • तीन दुःख - दैहिक दुःख, दैवी दुःख, भौतिक दु"ख
  • त्रिफळा - बेहडा, हिरडा आणि आवळकाठी (यांचे एकत्रित चूर्ण)

हे सुद्धा पहा

Tags:

नैसर्गिक संख्या

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बिबट्याकृष्णदीनानाथ मंगेशकरपर्यावरणशास्त्रब्राझीलतणावमाढा लोकसभा मतदारसंघकोरेगावची लढाईवायू प्रदूषणटरबूजशंकरपटअसहकार आंदोलनघनसावंगी विधानसभा मतदारसंघधर्मो रक्षति रक्षितःबुलढाणा लोकसभा मतदारसंघ२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाढेकूणआंबेडकर कुटुंबनगर परिषदकडुलिंबमहाराष्ट्र केसरीसातारा लोकसभा मतदारसंघमराठा आरक्षणवाघमाहितीसूत्रसंचालनमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)नक्षलवादऊसदौलताबादमराठा घराणी व राज्येस्त्रीशिक्षणमहानुभाव पंथलावणीविधानसभाबखरनर्मदा परिक्रमानक्षत्रशिक्षणपंढरपूरलिंगायत धर्मनंदुरबार लोकसभा मतदारसंघविठ्ठलनातीरस (सौंदर्यशास्त्र)परभणी लोकसभा मतदारसंघशेळी पालनदलित एकांकिकाबच्चू कडूक्षय रोगअर्थशास्त्रमहेंद्र सिंह धोनीसंगीत नाटककोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघनवनीत राणाफुटबॉलसंजय हरीभाऊ जाधवमोबाईल फोननेतृत्वअजिंठा-वेरुळची लेणीआलेध्वनिप्रदूषणअहमदनगर लोकसभा मतदारसंघनिलेश लंकेप्रणिती शिंदेनामविमाझांजमुरूड-जंजिराआद्य शंकराचार्यसमासलिंगभावदिनकरराव गोविंदराव पवारबुद्धिबळलोकसभाश्री🡆 More