हिरोशिमा

हिरोशिमा (जपानी: 広島市) ही जपान देशाच्या हिरोशिमा प्रांताची राजधानी व चुगोकू प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे.

हिरोशिमा
広島
जपानमधील शहर
हिरोशिमा
ध्वज
हिरोशिमा is located in जपान
हिरोशिमा
हिरोशिमा
हिरोशिमाचे जपानमधील स्थान

गुणक: 34°23′53″N 132°28′32.9″E / 34.39806°N 132.475806°E / 34.39806; 132.475806

देश जपान ध्वज जपान
बेट होन्शू
प्रांत हिरोशिमा
प्रदेश चुगोकू
क्षेत्रफळ ९०५ चौ. किमी (३४९ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ११,७३,९८०
  - घनता १,२९७ /चौ. किमी (३,३६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ९:००
Hiroshima City

हिरोशिमा शहरावर दुसऱ्या महायुद्धामध्ये परमाणूबाँबचा हल्ला झाला होता. दुसऱ्या महायुद्धाचा अंत लगेच होणार नाही याची कल्पना आल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने नवीनच तयार करण्यात आलेल्या परमाणु बॉम्बचा उपयोग जपानवर करायचे ठरवले. परमाणुबॉम्ब वापरल्यास युद्धांत लगेच होऊ शकेल असा अमेरिकेचा कयास होता. अमेरिकन युद्धसचिवाला देण्यात आलेल्या अंदाजानुसार जमिनीवर केलेल्या हल्ल्यात १४ ते ४० लाख अमेरिकन सैनिक मरण पावण्याची शक्यता होती. ऑगस्ट ६, इ.स. १९४५ रोजी एनोला गे नावाच्या बी.२९ प्रकारच्या विमानाने लिटल बॉय असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब हिरोशिमा शहरावर टाकला. यात हिरोशिमा बेचिराख झाले होते.

बाह्य दुवे

हिरोशिमा 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

चुगोकूजपानजपानी भाषाहिरोशिमा प्रांत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सत्यनारायण पूजाभरती व ओहोटीदिशाअनिल देशमुखप्राणायामवातावरणराजकारणहडप्पा संस्कृतीरावेर लोकसभा मतदारसंघगांडूळ खतउत्तर दिशाकोकणमानसशास्त्रनर्मदा परिक्रमाघाटगेमौर्य साम्राज्यजागतिक व्यापार संघटनामाती प्रदूषणअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेसातारा जिल्हाकासवसाडेतीन शुभ मुहूर्तअश्विनी एकबोटेनामदेवमहारअजिंक्य रहाणेगोपाळ गणेश आगरकरहनुमान चालीसाआणीबाणी (भारत)भारत सरकार कायदा १९३५सकाळ (वृत्तपत्र)मराठीतील बोलीभाषाशेळी पालनभारतीय रिझर्व बँकमिठाचा सत्याग्रहवर्णनात्मक भाषाशास्त्रनारळकलासावित्रीबाई फुलेवेदराष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकजागतिक लोकसंख्यामहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)हवामानबुद्धिबळमराठी लिपीतील वर्णमालाहनुमानमराठा आरक्षण३३ कोटी देवकुंभ रासबहुराष्ट्रीय कंपनीगोरा कुंभारकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघसंगीत नाटकभारतरत्‍नराजपत्रित अधिकारीमांजरवेरूळ लेणीराजकीय पक्षत्र्यंबकेश्वरसिंधुदुर्गजागतिक पुस्तक दिवसभारताची संविधान सभादहशतवादमाहितीधनादेशलोकसभेचा अध्यक्षआंबेडकर जयंतीमासिक पाळीभारतीय आडनावेउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघवसंतराव नाईकतमाशाटरबूज🡆 More