हफै

हफै (चिनी: 合肥市; फीनयीन: Hefei) ही चीन देशाच्या आंह्वी या प्रांताची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

हे शहर चीनच्या पूर्व भागात नांजिंगच्या १३० किमी पश्चिमेस तर शांघायच्या ४७५ किमी पश्चिमेस वसले आहे. २०११ साली हफै शहराची लोकसंख्या ३३.१० लाख तर संपूर्ण उपप्रांतीय भागाची लोकसंख्या ७६ लाख इतकी होती.

हफै
合肥市
चीनमधील शहर

हफै

हफै
आंह्वीमधील स्थान
हफै is located in चीन
हफै
हफै
हफैचे चीनमधील स्थान

गुणक: 31°52′N 117°17′E / 31.867°N 117.283°E / 31.867; 117.283

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत आंह्वी
क्षेत्रफळ ११,४३४ चौ. किमी (४,४१५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १२३ फूट (३७ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ३३,१०,२६८
  - महानगर ७६ लाख
प्रमाणवेळ यूटीसी+०८:००
http://hefei.gov.cn/

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

हफै 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • हफै  विकिव्हॉयेज वरील हफै पर्यटन गाईड (इंग्रजी)
  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत). Archived from the original on 2009-02-15. 2015-09-29 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

आंह्वीचिनी भाषाचीनचीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकाचे राजकीय विभागनांजिंगफीनयीनशांघाय

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील किल्लेनितीन गडकरीगोंदवलेकर महाराजगहूचाफेकर बंधूक्रिकेटचा इतिहाससामाजिक कार्यलोकमतउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामहाविकास आघाडीचोखामेळाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसदा सर्वदा योग तुझा घडावारामदास स्वामींनी रचलेल्या आरत्याइसबगोलभारतीय पंचवार्षिक योजनाशिर्डी लोकसभा मतदारसंघधर्मो रक्षति रक्षितःनृत्यशाळागोदावरी नदीबुलढाणा जिल्हाकेळरॉयल चॅलेंजर्स बंगलोरग्रीसनाटकाचे घटकसूत्रसंचालनमाण विधानसभा मतदारसंघविराट कोहलीवाघमहाररक्तअमरावती जिल्हालॉरेन्स बिश्नोईस्थानिक स्वराज्य संस्थाअहिल्याबाई होळकरजगातील सात आश्चर्येवल्लभभाई पटेलरणजित नाईक-निंबाळकरवाचननवनीत राणावर्णमालाबुलढाणा लोकसभा मतदारसंघयूट्यूबसूर्यनमस्कारहंसमानवी शरीरहोमी भाभामाती प्रदूषणइतिहासाच्या अभ्यासाची साधनेपाठ्यपुस्तकेत्र्यंबकेश्वरचंद्रपूर लोकसभा मतदारसंघगंगा नदीमृत्युंजय (कादंबरी)नक्षत्रनागपूरराकेश बापटभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेसम्राट अशोकमुंजकिरवंतमराठी व्याकरणपर्यावरणशास्त्रराजकीय पक्षम्हणीअकोला जिल्हाक्षय रोगशब्दयोगी अव्ययरामटेक विधानसभा मतदारसंघशुद्धलेखनाचे नियमभारतातील मूलभूत हक्कज्ञानपीठ पुरस्कारसुधीर मुनगंटीवारमोगराश्रीनिवास रामानुजनहनुमान चालीसाआनंद शिंदे🡆 More